TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येतीय – पंतप्रधान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे ढाळसात असल्याचा आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला पंतप्रधानांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ”देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो,” असा दावा मोदी यांनी केला आहे.

“भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचे आवडतं ठिकाण बनेल,” असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसह कोरोना लस, कृषी क्षेत्र यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीत पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्धची सरकारची लढाई, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जोर दिला. “चीनचे नाव न घेता त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या महामारीनंतर जगभरात भारत उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवस्थेत अग्रगण्य देशांमध्ये सहभागी होईल. इतर देशांना झालेल्या नुकसानीचा फायदा घेणं यावर भारताचा विश्वास नाही. परंतु भारत आपल्या लोकशाही, लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पुरवठ्यातून हे स्थान मिळवेल,” असे मोदी म्हणाले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेविषयी समाधान व्यक्त करताना पंतप्रधान यांनी, “अर्थव्यवस्थेचे सर्व निकष हेच दर्शवतात की, भारत रिकव्हरीच्या मार्गावर आहे. कृषी, परदेशी गुंतवणूक, उत्पादनात वेग, गाड्यांच्या विक्रीत वाढ ही उदारहणं पाहा. ईपीएफओमध्ये जास्तीत जास्त लोकांची गुंतवणूक हेच दर्शवते की, नोकऱ्यांमध्ये तेजी आली आहे.” “गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाढ ही विकासाची प्रेरणा असेल. आमची सुधारणावादी पावलं हे सुनिश्चित करतील की गुंतवणुकीसाठी भारत सर्वात महत्वाचे स्थान बनेल,” असेही नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अनेक तज्ज्ञांनी या दुरुस्तीची बराच काळ पाठराखण केली आहे. याचं श्रेय आम्हाला मिळू नये, अशी विरोधकांची इच्छा आहे.” नव्या मदत पॅकेजसंदर्भात मोदी म्हणाले की, “अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी सर्व पावलं वेळोवेळी उचलली जातील याकडे आमचं लक्ष असेल.” कोरोनावरुन विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत मोदी म्हणाले की, “मार्च महिन्यात जी शंका उपस्थित केली होती, त्यानंतर तुम्ही सध्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहा.” “आपत्तीपीडित लोकांसाठी तातडीने मदतीची पावलं उचलण्यात आहे. तर याआधीच्या आपत्तींमध्ये भ्रष्टाचारामुळे गरिबांना वेळेवर दिलासा मिळत नसे,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

राज्यांच्या जीएसटी परताव्याबाबत मोदी म्हणाले की, “राज्य सरकारांप्रती आमचं सरकारत संवेदनशील नाही, हे म्हणणं चुकीचं असेल. यूपीए सरकारच्या काळात वॅट आला होता तेव्हा त्यांनी राज्यांना महसुलाच्या नुकसानभरपाईचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण झालं नाही. त्यांनी सलग पाच वर्षांपूर्वी राज्यांच्या नुकसानीची भरपाई केली नव्हती.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

चर्चा तर होणारच ! राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाला लुटले ; जबरदस्तीने काढून घेतले खिशातील पैसे !

August 3, 2022

जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचे खेळाडूंचा संघ श्रीरामपूर येथे स्पर्धेसाठी रवाना !

August 27, 2022

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स ; खो-खो, कबड्डी व बॉस्केटबॉलचा संघ निवडण्यासाठी चाचणीचे आयोजन

November 17, 2021

राजकारणासाठी चोपडा तालुक्यात सुपीक जमीन ; ना. गुलाबराव पाटील यांची मिश्कील टोलेबाजी !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group