TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिपाई पदावर नोकरीसाठी दोन लाखांची लाच ; पिंप्री खुर्द शाळेचा सचिव जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी दहा लाखांची लाच मागून तत्काळ दोन लाखांची लाच स्वीकारणार्‍या धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द शाळेतील सचिवाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. विनोद मधुकर चौधरी (53, रा.गट नंबर 53+54, साई आनंद अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
54 वर्षीय तक्रारदार पिंपळकोठा खुर्द, ता.एरंडोल गावातील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द, ता.धरणगाव जि.जळगाव संचलित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई पदावर नोकरीस होता. त्यावेळी संशयीत आरोपी व सचिवांनी सात लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या मुलास सचिव विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदाराच्या मुलाला 2012 पासून कमी केले व ही जागा 2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी व शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे 15 ऑक्टोबर रोजी 10 लाख रुपये लाच मागितली व त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. तत्काळ दोन लाख रुपये व शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर तीन लाख रुपये व पहिला पगार सुरू झाल्यावर पाच लाख रुपये असे टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच यापूर्वी दिलेले सात लाख 70 हजार रुपये विसरून जा, असे सांगण्यात आले.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

राहत्या घरी स्वीकारली लाच
दहा लाखांपैकी लाचेतील दोन लाख रुपये पहिला जप्त म्हणून राहत्या घरी जळगावात स्वीकारताना आरोपी विनोद चौधरी यांना जळगाव एसीबीने ताब्यात घेत त्यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीआयएससीई बोर्डाच्या 12 वी निकालात आत्मन अशोक जैन अनुभूती निवासी स्कूलमध्ये द्वितीय !

July 25, 2022

रात्री नळ आले, धावपळ करत पाण्याची मोटार सुरु करायला गेले अन् घडलं भयंकर !

May 29, 2023

जळगाव : गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार !

July 10, 2024

संतापजनक : १५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले ; हप्ते पाडून देण्यास महावितरणचा नकार !

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group