TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. तद्नंतर पालखी चे पूजन करून पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यास सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा धारण करून विठ्ठलच्या गीतावर नृत्य सादर केलीत तर विठ्ठलच्या वेशभूषेत मंदार वाणी व भूमीत पाटील तर रूक्मिणी वेशभूषा स्वरा चौधरी यांनी साकारली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 मे 2026 !

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

या दिंडी सोहळ्यात सर्व बाल-गोपाळनी गळ्यात टाळ घालून मृदंगाच्या साहाय्याने संपूर्ण शालेय परिसर विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय करण्यात आले तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक राजूदादा पाटील, ॲड मोहन देशपांडे, जितेंद्र महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पूजा पाटील, स्वाती अत्तरदे, सुनिता शिवरामे व आशा इसाने यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 मे 2026 !

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
Next Post

मणिपूर जाणाऱ्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद माळी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल महाजन यांची बिनविरोध निवड ! 

August 3, 2022

जुना निमखेडी रोडवरील एलईडी लाईट सुरु करा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

October 5, 2020

वसुंधरा लांडगे यांना “जीवन गौरव पुरस्कार प्रदान

October 13, 2022

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

November 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group