TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शुक्रवार २४ जून २०२२ : आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी. योगिनी एकादशी. आज चंद्र अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल. तिथे तो राहूसोबत असल्याने ग्रहण योग निर्माण होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष : राशीतील चंद्र कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबतीत आज शुभ फळ देईल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावं. संततीसोबत आनंदात दिवस व्यतीत होईल.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

वृषभ : आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद आणि संततीसुख मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल.

मिथुन : चंद्र भ्रमण राहुशी योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल.

कर्क : चंद्र आणि राहू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम.

सिंह : आज भाग्यस्थानात चंद्र राहू खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहिल. तसंच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा.

कन्या : आज चंद्र अष्टम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरीसाठी मदत करेल. दिवस मध्यम.

तूळ : आज चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल.जोडीदाराचे मन सांभाळा. दिवस मध्यम.

वृश्चिक : आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल.घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास होतील. जोडीदार आनंदी राहिल दिवस शुभ.

धनु : आज जीवनातील एक चांगला दिवस आहे.कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल.

मकर : शनी कुंभेमध्ये वक्री असून ताण निर्माण करेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस.

कुंभ : राहू चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ.

मीन : आज चंद्र राहू योग मानसिक ताण घडवेल. घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस शुभ. शुभम भवतू!!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dailymoring #updates #horoscop #newday #newlife #maharashtra

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, जळगावच्या एका आमदारांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे पैसे ? ; त्वरित नोंदवा ‘या’ क्रमांकांवर तक्रार

January 2, 2022

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, १२३ झाले बरे !

February 6, 2022

जिल्हा परिषद येथे डॉ. आंबडेकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

December 6, 2021

भोसरी भूखंड प्रकरणी : खडसेंना कोर्टाचा अंतरीम जामीन !

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group