TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, जळगावच्या एका आमदारांचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in जळगाव, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावली असताना थातूर मातूर कारणे देत गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. शिवसेनेकडून केवळ १३ आमदारांचा उल्लेख करण्यात आला असून त्यात चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे यांचा देखील समावेश आहे. आज करण्यात आलेल्या या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय स्पष्ट केला नाही.

राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत असून दररोज नवीन बातमी कानी येत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांच्या बळावर स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा त्यांना पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे शिंदे यांच्या बंडाला प्रत्युत्तर देत स्वतःचे बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने देखील प्रयत्न सुरू केले आहे. शिंदे गटाचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने अगोदर गटनेता बदलला, त्यानंतर प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. आज शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

शिवसेनेने बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला व्हीप बजावल्यावर देखील एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार थातूरमातूर कारणे देत गैरहजर राहिले होते. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने त्या आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलेली अशी मागणी विधिमंडळ कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.शिवसेनेकडून केवळ १३ च आमदारांच्या आमदारकी रद्द करण्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यात चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आ.लताताई सोनवणे यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathshinde #shivsena #politices #updates #topnews

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही : एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 10, 2021

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 30, 2023

नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला बालक गेला वाहून ; जळगावातील दुर्दैवी घटना !

July 7, 2024

जिल्ह्यात आज आढळले ४९२ कोरोनाबाधित, १४४ झाले बरे !

March 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group