TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

२० ते २५ हजारांची रोकड नेली चोरुन; चोरटा सीसीटीव्हीत कैद

vijay waghmare by vijay waghmare
May 31, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात चोरट्याने हातसफाई केली. मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने सुमारे २० ते २५ हजार रुपयांची चिल्लर चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. चोरी करतांना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ते फुटेज पोलिसांनी जप्त केले असून चोरट्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ममुराबाद रस्त्यावरील शेतात म्हाळसादेवीचे मंदिर असून त्याठिकाणी जोशी नामक व्यक्ती पुजारी म्हणून देखभाल करतात. शुक्रवार दि. २९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तो आत शिरला. त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली लोखंडी पेटीचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त फेकला, मात्र त्याला काहीही मिळून न आले नाही. त्यानंतर संशयित चोरट्याने हातात आणलेल्या लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले. त्यामध्ये असलेली रोकड पिशवीत भरुन चोरटा तेथून पसार झाला.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

मंदिरात शिरल्यापासून ते दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यापर्यंतची संपुर्ण घटना मंदिरातील गाभाऱ्या लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजमध्ये एक चोरटा चोरी करतांना स्पष्टपणे त्याचा चेहरा दिसत असल्याने तो परप्रांतीय असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGang of thieves raids donation box at Mhalsa Devi temple at midnight

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

March 9, 2021

अमळनेर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

September 1, 2024

जामनेर तालुक्यात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास !

February 12, 2022

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group