TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

अज्ञात आरोपींचा शोध सुरू; शहरासह परिसरात खळबळ

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरालगत मिलिटरी स्टेशन कॅम्पसच्या मागे आणि झेटीआरआय बोगद्याजवळील कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड व टणक वस्तूने प्रहार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह रेल्वे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मंचल हे गेल्या ६ ते ७ वर्षांपासून कालिका माता मंदिर परिसरातील पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होते. ते मंदिरातील तीन देवस्थानांची देखभाल, स्वच्छता आणि नियमित पूजा, अर्चना करत असत. दरम्यान, सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता एक भाविक मंदिरात दर्शनासाठी आला असता, मंदिरालगतच्या पत्र्याच्या खोलीजवळ मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना आढळला त्यानंतर तातडीने १०० क्रमांकावर संपर्क साधून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. तर, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, मयत मंचल यांच्या कुटुंबीयांनी संतोष मंचल यांना मद्याचे व्यसन असल्याचे आणि त्यावरून घरात वाद होत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, या हत्येचा त्याच्याशी संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी गोळा केले पुरावे

या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून चोरी, जुने वैमनस्य, वैयक्तिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. जळगाव येथून ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalBhusawal Shaken: Temple Priest Brutally Murdered

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज कनेक्शन तोडणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

March 2, 2021

अपघातात पाय गमावलेल्या मुलीला मिळणार ३२ लाख ६१ हजार ; न्यायालयाचे आदेश !

November 11, 2023

यावल तहसीलदारांशी अरेरावी करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी

October 3, 2020

1хбет Промокод или Регистрации 2022 Копируй > Start888

November 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group