TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापाऱ्याची १६ लाखांत फसवणूक !

बनावट वेबसाईबनवून घातला गंडा ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रावेर येथील व्यापाऱ्याची स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली तब्बल १६ लाख २७ हजार ८०० रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी जळगावच्या सायबर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Cyber Police)

या संदर्भात अधिक असे की, दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मोहनलाल देवजी पटेल (रा. गजानन नगर, रावेर) यांचा मुलगा भावेश यांच्या मोबाईल नंबरवर ७७३८७७१८६१ या नंबरवरून करण रांका नाव सांगणाऱ्या इसमाने त्याची स्वता:ची ISO TOPS INDIA METAL TRADERS नावाची कंपणी असुन आपणाला बांधकामास लागणारे स्टील मटेरीयल पाठवितो, असे सांगितले. तसेच त्याची बनावट वेबसाईट- www.isotopsindiametal.com तयार करुन मोहनलाल पटेल यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना व्हॉट्सअपवर बनावट बनावट टॅक्स इनव्हाईस (FAKE-TAX- INVOICE) वरून बनावट ई बिल (E-WAY BILL) पाठवून मो. ७७३८७७१८६१ करण रांका व ९५१९५६०८७८ ट्रकचालक राकेश शर्मा असे नाव सांगणाऱ्या या दोघांनी वेळोवेळी ऑनलाईन एकूण १६ लाख २७ हजार ८०० रुपये स्वता:च्या आर्थिक फायदयासाठी पटेल यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

विद्यार्थिनींचा सतत पाठलाग करून विनयभंग ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा, दोन तरुणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन

August 9, 2021

पोलिसावर चोरट्याचा टॉमीने हल्ला ; पाचोऱ्यातील मध्यरात्रीचा थरार !

August 19, 2023

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला !

June 27, 2023

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन !

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group