TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री संतकृपा बहुउद्देशीय संस्थेचा वतीने आज येथे निर्माल्य संकलन रथ सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा हस्ते करण्यात आले.

शहरातील विविध मंदिरांमध्ये फुल, बेल, पान, माळा, नारळ असे विविध प्रकारचे साहित्य देवाला अर्पण केले जाते. नंतर ते सर्व निर्माल्य तलावात, नदीत, पाण्याचा डबक्यात, विहीरीत विसर्जित केले जाते. त्यामुळे हे सर्व पाणी दूषित होत असते. काही ठिकाणी निर्माल्य पायदळी तुडवले जाते. त्यामुळे त्याचे पावित्र्य नष्ट होते. या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून हे सर्व निर्माल्य संकलन करून त्याची व्यवस्थित विल्यवाट लागावी म्हणून येथील श्री संतकृपा बहुउद्देशीय संस्थेचा वतीने निर्माल्य संकलन रथाची संकल्पना सुचली. दर मंगळवारी हा रथ शहरातील चौकात येऊन निर्माल्य संकलन करणार आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

सदर रथाचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी, माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर हभप भगवानदासजी महाराज, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना (ऊबाठा) गुलाबरावजी वाघ, हभप सी. एस. पाटील सर, चौधरी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, मा. नगराध्यक्ष नीलेश चौधरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थेचे, शैक्षणिक संस्थेचे, आर्थिक संस्थेचे पदाधिकारी, डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व सदस्य, पत्रकार व परिसरातील सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांनी आपल्या भाषणात सदर कार्यक्रमाचे कौतुक करत अशा पर्यावरण पूरक कार्यक्रमाची समाजात आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी डॉ. नरेंद्र पाटील, अमोल महाजन, संजय वामन चौधरी, जगदीश मराठे, चंद्रकांत भावसार, सुनील चौधरी सचिन पाटील, नाना महाराज, गुलाब महाजन यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
Next Post

वडिलांनी धक्का दिल्यामुळे रस्त्यावर पडून दारुड्या मुलाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवाजी नगरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारा ; शिवसेनेची महापौरांकडे मागणी !

February 11, 2022

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील – प्रवीण सपकाळे

November 6, 2020

इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

June 20, 2022

भंडाऱ्यात भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू !

July 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group