TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतील संशोधन आणि विकास कक्षामार्फत “तंत्र शिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रम” प्रायोजित अभियांत्रिकी शास्त्र आणि तंत्रज्ञानामधील उदयोन्मुख कल यावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली.

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीचा विचार करता, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संमेलनाचे संयोजक प्रा. डॉ. देवेंद्र चौधरी यांनी उद्योन्मुख कलाच्या संशोधनात नाविन्यता असण्याची अपेक्षा केली. जैविक ज्ञान आत्मसात करुन बहु-अनुशासित अभियांत्रिकी शिक्षण ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. विविध माहिती विज्ञानाचा वापर करुन कृत्रिम बुध्दिमत्ता विकसीत करणे, संशोधनाची अंमलबजावणी समाजाच्या उपयोगाकरीता करुन त्या अनुषंगाने देशाच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे यावर भर दिला. याप्रसंगी परिषदेच्या यशस्वीतेकरीता संचालक आणि प्रधान सचिव, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पाठविलेल्या संदेशांचे वाचन केले. तसेच परिषदेत सहभागींचे सादरीकरण तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ प्रत्यक्ष व दूरस्थ पध्दतीने सहभागी होऊन ज्ञानर्जन करीत असल्याचा उल्लेख केला.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

संशोधन व नाविन्यता यासोबत मूलभूततेतून सद्य:स्थितीतील संगणक आणि आज्ञा प्रणालीचा विकास, याकरीता देशातील विविध उच्चस्तरीय समित्यांमधील राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सहभाग, याबाबत उत्तराखंड तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु, प्रा. डॉ. नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र कोकाटे यांनी कार्यक्रमाची उपयोगीता, तसेच सद्यस्थितीनुसार करावी लागलेली कसरत व “तंत्रशिक्षण गुणवत्तासुधार कार्यक्रम” या अंतर्गत सदर परिषदेचे होत असलेले आयोजन याबाबत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात अणुविद्युत, स्थापत्य, यंत्र इत्यादी अभियांत्रिकी संबंधित संशोधनपर निबंधांचे वाचन करण्यात आले तसेच संशोधकांना सुधारणेकरीता तज्ञांकडून उपयुक्त सूचना मिळाल्या. या परिषदेदरम्यान अमेरीकेत उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी याबाबत अमेरीकास्थित तज्ञ विलास साळगांवकर यांनी दूरस्थ संवाद साधत सहभागींचे शंका निरसन केले.

सत्राच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी चर्चेचा समारोप केला. ज्यामध्ये, विविध विषय तज्ञांनी संशोधनात उद्योन्मुख कलाच्या वापरासंदर्भात सहभागींना प्रबोधन केले. कार्यक्रमाचे समन्वयक समाधान कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संशोधन आणि विकास कक्षातील तसेच संस्थेतील अध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

त्रैमासिक विवरण पत्र सादर करण्याचे आवाहन

April 1, 2021

खडसेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा? ; १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी !

August 13, 2021

पिंपळे बुद्रुक शाळेत शालेय आरोग्य तपासणी

February 16, 2022

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाऊंट !

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group