TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली । सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून कारवाई सुरु आहेत. त्यातच आता दिल्ली एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त करण्यात आलं आहे. या कारवाईत दिल्ली एनसीबीने ८ किलो हेरॉईन, ४५५ ग्रॅम कोकेन, १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतातील आफ्रिकन ड्रग्स स्मगलरला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून १ किलो ७५० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासात भारतातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे रॅकेट सुरु असल्याचं समोर आलं. यानंतर एनसीबीने ही धडक कारवाई करत ड्रग्जचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या रॅकेटमध्ये मागील काही महिन्यांमध्ये 52 किलो ड्रग्सची तस्करी केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.

READ ALSO

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

एनसीबीने अटक केलेल्यांमध्ये २ आफ्रिकन आणि एक बुर्मी नागरिकाचाही समावेश आहे. एनसीबीने सुरुवातीला दिल्लीत १ सप्टेंबर २०२० रोजी ९७० ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. त्याचा तपास केला असता गुप्त माहिती आणि डिजीटल फुटप्रिंटवरुन एनसीबीला या आंतरराष्ट्रीय रॅकेटची माहिती मिळाली. त्यानुसार येणाऱ्या काळात अशाप्रकारचे ड्रग्जचे आणखी पार्सल येणार असल्याचं स्पष्ट झालं.

या रॅकेटमध्ये गुन्हेगारांकडून अनेक बनावट शासकीय ओळखपत्रांचा वापर करण्यात आला. याचा मास्टरमाईंड विदेशातून या रॅकेटची सूत्रं हलवत होता. ही ड्रग्ज तस्करी पकडली जाऊ नये म्हणून तस्करांकडून अनेक स्तरावर हे काम केलं जात होतं. मात्र, एनसीबीच्या कारवाईने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त झालं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2025 !

November 17, 2025

अनिल चौधरी यांची धरणगावला सदिच्छा भेट !

October 1, 2021

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आणि गुलाबराव वाघ यांच्या प्रयत्नांनी धरणगावात लसीकरण

December 11, 2021

श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे स्मशानभूमी स्थळी “अस्थी व जीव संरक्षक लॉकर”चे लोकार्पण

December 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group