TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

दाम्पत्य दर गुरुवारी करायचे शेगावची वारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) मुलबाळ व्हावे म्हणून दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या दाम्पत्याच्या कारला झालेल्या अपघात महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना मंठा तळणी रोडवरील महावीर जिनिंगजवळ २४ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली होती. परंतू पोलीस तपासात अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीचा कारमध्ये जिवंत जाळून खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सविता अमोल सोळंके (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे यावेळी गाडीत सवितासोबत त्यांचा पतीही होता, तो मात्र सुखरूप होता. त्यामुळे पोलिसांनी घातपातच्या दृष्टीनेही चौफेर तपास करायला सुरुवात केली होती.

अमोल गंगाधर सोळंके व त्यांची पत्नी सविता हे परतूर तालुक्यातील कन्हाळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे मागील दहा वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होते. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी शेगावला दर्शनाला गेले होते. गुरुवारी रात्री शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कारमधून (क्र.एम.एच. २१. ए.एक्स.७७५५) गावाकडे निघाले होते. त्यांची कार मंठा शहराजवळील हिवरखेडा पाटीजवळ आली असता पाठीमागून आलेल्या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. यानंतर कारला अचानक आग लागली. याच वेळी संबंधित वाहनचालक फरार झाला. कारने मोठा पेट घेतल्याने आपल्याला काहीच करता आले नाही, असे अमोल सोळंके यांचे म्हणणे होते. त्यामुळे डोळ्यासमोर कारमध्ये पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. परंतू या दुर्घटनेत अमोल यांना कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता.

READ ALSO

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

याबाबत मृत विवाहितेचा भाऊ बळीराम‎ जाधव (स्वामी विवेकानंद नगर,‎ माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मागील तेरा वर्षापासून बहिण सविता हिला मूलबाळ होत नसल्याच्या‎ कारणावरून तसेच वेळोवेळी घटस्फोट दे,‎ असे म्हणून पाटील अमोल साळुंखे हा शिवीगाळ व मारहाण करून‎ शारिरीक व मानसिक त्रास देत होता.‎ अनेकदा त्याने पत्नीला‎ घटस्फोट देण्याची मागणी केली. परंतु पत्नी‎ घटस्फोट देण्यास नकार देत असल्यामुळेच टायने राग मनात धरून पत्नीला कारमध्ये जिवंत‎ जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.‎ दरम्यान‎, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.‎ याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ ने दिले आहे.

तर तक्रारीनंतर पोलिसांनी अमोलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अमोल साळुंके यांची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. अमोलने पोलिसांना सांगितले की, लग्न होऊन 15 वर्षे झाल्यानंतर ही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे देवदर्शनाला जाण्याचा बहाणा केला. त्यानंतर देवदर्शनाहून रात्रीच्या सुमारास घरी परत येत असताना आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मंठा तालुक्यातील तळणी फाट्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. त्यानंतर गाडीमध्ये ज्वलंत पदार्थ टाकला. त्यानंतर गाडीचे सेंटर लॉक करून पत्नीला जिवंत जाळले, असे ‘साम’टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
Next Post

भुसावळला ट्रक व दुचाकींचा अपघात ; एक ठार एक जखमी ; आमदारांसह नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026

जीपीएस फाऊंडेशनतर्फे आयोजित धरणगाव येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

September 1, 2024

महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना ; ४७ एजन्सीज बडतर्फ

June 17, 2022

जिल्ह्यात आज आढळले ४१ कोरोनाबाधित, ४४ झाले बरे ; ९ तालुके निरंक !

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group