TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात आजपासून अॅक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीर !

श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2024
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा अॅक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा अॅक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीर श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर हॉल येथे संपन्न होणार आहे. 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 8 वेळेत घेतले जाणार आहे. या शिबिरासाठी प्रसिद्ध थेरपिस्ट ऍक्युप्रेशर रिसर्च ट्रीटमेंट संस्थान,जोधपूर (राजस्थान) चे तज्ञ मुकेश चौधरी आणि गुरुप्रीत सिंह यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर शिबिर हे सहा दिवसांचे असून त्याची रजिस्ट्रेशन फी फक्त 150 रुपये सहा दिवसांकरिता भरावी लागेल.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णावर रोज 15 ते 20 मिनिट उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, रुग्णाने हात व पाय स्वछ धुवून यावे. तसेच अधिक माहितीसाठी राहुल जैन (7588580618),प्रतीक जैन(बंटी) (9970419642), श्रेयान्स जैन (7588580529), निकेत जैन (9049641988), सावन जैन (7775805095), अजय महाजन (9422776605) यांच्यासोबत संपर्क साधण्याचे आवाहना श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

खालील आजारांवर होणार उपचार होणार !
गुडघेदुखी,सायटिका,डोळे,कान,नाक,दमा,गळ्याचे रोग,लठ्ठपणा,कब्ज-गॅस,सर्वाईकल आजार, मानदुखी,कंबरदुखी,संधिवात,लकवा,ब्लडप्रेशर,डायबेटीस,थायरॉईड,मानसिक ताण,झोप न येणे, उंची वाढवणे

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

मी मंत्री असलो तरी तुमच्यातला आहे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातून ‘हे’ पार्सल परत पाठवायची वेळ आली ; राज्यपालांविरोधात मनसेसह राष्ट्रवादी आक्रमक !

November 19, 2022

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

February 28, 2022

‘मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत’ ; मलिकांच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर !

October 25, 2021

‘या’ व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय? ; यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group