TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धनगर समाजाच्या (भटक्या जमाती -क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ, जि. जळगाव या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

प्रवेशासाठी अटी व शर्ती अशा : इच्छुक विद्यार्थी धनगर समाजाचा (भटक्या जमाती –क) असावा, विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) दाखल्याची साक्षांकित प्रत व मूळ प्रत तपासण्यासाठी सादर करावी, विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल, तर त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये राहील. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 30 सप्टेंबर 2021 रोजी सहा वर्षे पूर्ण असावे, दुसरी च्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे, विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत, निवासी शाळेत राहणाऱ्या विदयार्थ्याना वर्षातून दोनदा पालकांना भेटण्याकरीता प्रवास खर्च देण्यात येईल. विधवा / घटस्फोटीत / निराधार / परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करण्यात येईल,

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

प्रवेश अर्जासाठी बियाणी पब्लिक स्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ, जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव येथे सुनील पीहुल (9764061014) यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकीत प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेऊन सदरील अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३१ डिसेंबर २०२४ !

December 31, 2024

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

August 7, 2024

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

September 24, 2022

वर्षोनुवर्षे शिवसेना सत्तेत असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम : प्रवीण दरेकर

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group