TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उखळवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंढरीनाथ पाटील पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीची सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन म्हणून पंढरीनाथ गिरधर पाटील (सेवानिवृत्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उखळवाडीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेस सदस्य भिकुबाई पाटील, सुशीला पाटील, मालू पाटील, सुकलाल पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, मुरलीधर पाटील, प्रभाकर पाटील, भाईदास पाटील, किर्तीकुमार पाटील, बापूराव पाटील उपस्थित होते. बिनविरोध चेअरमन म्हणून पंढरीनाथ गिरधर पाटील (सेवानिवृत्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक) यांची निवड करण्यात आली. तसेच व्हॉ.चेअरमन म्हणून बापूराव रावण पाटील यांची निवड करण्यात आली.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही बी पवार यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी सरपंच सुशिलाबाई जगन्नाथ पाटील व ग्रामसेवक जोशी व पवार आप्पा तसेच सचिव रवींद्र पाटील उपस्थित होते. सदरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संजय पाटील, गणेश पाटील, सुरेश पाटील, नवल भालेराव, दिनकर पाटील तसेच ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा ग्रामपंचायत उखळवाडीतर्फे सत्कार करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

धरणगाव येथील महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ.मिलिंद डहाळे यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२ !

September 23, 2022

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

February 15, 2021

शिंदे आमदारांना घेईन निघाल्याची माहिती गृहखात्याला होती ; संशयाची सुई वळसे पाटलांकडे ?

June 24, 2022

पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

July 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group