TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सहाय्यता निधी वितरीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2023
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास कक्षाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील एकूण १९ विद्यार्थ्यांना १०९५०० रुपयांचे आर्थिक मदतीचे धनादेश प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दरवर्षी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांकरिता शिक्षणात मदत करण्यासाठी सदरची योजना राबवली जाते. या योजनेत ज्या विद्यार्थ्यांचे पालक मयत आहेत, कोरोना काळात मृत्यू पावलेले आहेत, ज्यांची शेतकरी आत्महत्या झालेली आहे किंवा जे पालक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असे वेगवेगळे निकष लावून विद्यार्थ्यांची निवड महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्षाच्या माध्यमातून केली जाते व सदर विद्यार्थ्यांची या योजनेअंतर्गत विद्यापीठात शिफारस करण्यात येत असते.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

तथापि, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयातील एकूण १९ विद्यार्थ्यांची शिफारस मान्य करत १०९५०० रुपये कुलगुरू यांनी मंजूर केले. या रकमेचे धनादेश संबंधित विद्यार्थ्यांना प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी तथा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे सदस्य डॉ. अजय पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे, प्रा. अजित पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
Next Post

सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आलेत ; अजित पवार यांची घणाघाती टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२३ जानेवारी पासून कोळी समाज बांधवांचे आंदोलन होणार सुरु !

January 13, 2024

कोलकाता रेप- मर्डर घटनेचा धरणगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे तीव्र निषेध !

August 18, 2024

जळगाव : आधी मालकिणीसोबत चोरीची तक्रार देण्यासाठी गेली, नंतर मोलकरणीनेच काढून दिले चोरीचे सोने !

April 18, 2023

चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येणार नाही : फडणवीस

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group