TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीत मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही मतदान करणे संविधानाचा सन्मान असून जैन इरिगेशनच्या सर्व सहकाऱ्यांकडून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

जैन हिल्सच्या अॅग्री पार्क येथे सहकाऱ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे मतदान जनजागृतीचे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी प्रतिज्ञा दिली. लोकशाही प्रकियेत एक-एक मताचे महत्त्व काय असते हे उदारणावरुन त्यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. संधानशिव भारद्वाज, मानव संसाधन विभागाचे राजेश आगीवाल यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध सेवाभावी संस्थामार्फत जनजागृती होत आहे. त्याअनुषंगाने जैन इरिगेशच्या सर्व आस्थापनांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. अॅग्री पार्क, कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्राचे सहकारी, कृषी विभाग, सुरक्षा विभागासह बायोटेक लॅबचे सहकारी यावेळी उपस्थित होते. मदन लाठी यांनी १३ मे ला जास्तीतजास्त मतदान करुन राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. घरातील प्रत्येक सदस्यांनी, शेजारांना व नातेवाईकांना मतदानाचा करावे यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि लोकशाहीला अधिक बलशाही करावे असे आवाहन मदन लाठी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election campingJain irrigation

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचं नाव बदललंय : उद्धव ठाकरे

March 3, 2021

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. विजय माहेश्वरी !

March 5, 2022

रेडक्रॉसचे काम अतिशय कौतुकास्पद : नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्रीताई महाजन

March 24, 2021

‘आई-वडील हयात असताना मुलगा त्यांच्या संपत्तीवर दावा करू शकतो का?’ ; हायकोर्टाचा मोठा निर्णय !

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group