TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त : अमोस लुगोलुभी !

जैन हिल्स वरील अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधला संवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जगभर शेती उपयुक्त तंत्रज्ञान व त्यावर आधारीत शेती बघितली, मात्र जैन हिल्सवरील तंत्रज्ञान वापरून विकसीत केलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी खूपच नफ्याची आहे. कारण अचुक व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढल्याचे येथे उदाहरण आहे. यासाठी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळले पाहिजे असे महत्त्वपूर्ण विधान युंगाडा येथील अर्थमंत्री अमोस लुगोलुभी यांनी केले.

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान शेतकरी अभ्यास दौरामध्ये अमोस लुगोलुभी यांनी सहभागी झाले. आणि शेतीउपयुक्त तंत्रज्ञान समजून घेतले. याप्रसंगी त्यांसोबत युगांडा येथील मौसेम मोहुमूझा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, एस. आर. बाला उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील महिला शेतकरी अभ्यासाठी जैन हिल्स येत असल्याचे अमोस लुगोलुभी यांनी आश्चर्य व्यक्त केले. जैन हिल्सच्या संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर ८२ प्रकारच्या कांद्याची लागवड त्यांनी बघितली. लागवड पद्धतीमधील बदल, गादी वाफेचा वापर, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, ठिबक व सूक्ष्मसिंचनातून फर्टिगेशन, जैन ऑटोमेशन यातून कांदा लागवडीचे उत्पादन यावर त्यांनी प्रकाश टाकला. जैन इरिगेशनच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून कांद्या लागवड यशस्वी झाली.

READ ALSO

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

जैन हिल्सवरील प्रत्येक जातीचा कांदा हा एकसमान आणि त्याची आकाराने वाढही उत्तम असून ते प्रक्रिया उद्योगासाठी उपयूक्त असल्याचे ते म्हणाले. जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकातून मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याने सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समृद्ध होईल असेही युंगाडाचे अर्थमंत्री अमोस लुगोलुभी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्च्या प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. प्लास्टीक पार्क आणि एनर्जी पार्कच्या सोलर सह भविष्यातील शेती म्हणजे फ्युचर फार्मिंग ही समजून घेतली. कमी वेळेत कमी जागेत जास्तीत जास्त व्हायरस फ्री उत्पादन कसे घेता येईल, हे त्यांनी बघितले आणि जैन इरिगेशनचे हे तंत्रज्ञान जगातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १३ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासूरवाडीहून घरी परत जायला निघाला, पण रस्त्यात घडलं भयंकर !

April 25, 2023

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी दाखवला प्रचंड उत्साह !

November 5, 2023

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026

चाळीसगावात रस्त्यात अडवून एकाला लुटले ; संशयित आरोपी अटकेत !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group