TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघ चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित निष्पन्न करण्यात यश आले. चोरी करण्यापुर्वी आणि केल्यानंतर चोरटे मास्टर कॉलनीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे थांबले होते. त्यामुळे चोरट्यांचा आश्रय देणारा नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) याला या गुन्ह्यात आरोपी करुन अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या शिवराम नगरातील मुक्ताई बंगल्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली होती. त्यांच्या बंगल्यातून ३७ हजारांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. चोरी केल्यानंतर चोरटे तीन बॅग घेवून दुचाकीवरुन ट्रिपलसीट जातांना शेजारील बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. घटनेचे गांर्भीय लक्षात घेत रामानंद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक चोरट्यांच्या शोधार्थ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांच्याकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात होता.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी केली जप्त
चोरी करण्यासाठी चोरट्यांनी जियाउद्दीन शेख यांची (एमएच १९, ईआर ५५३९) क्रमांकाच्या दुचाकी वापरली होती. चोरी केल्यानंतर चोरटे पुन्हा जियाउद्दीन शेख यांच्या घरी गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्याकडे लावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांचा आश्रय देणाऱ्या जियाउद्दीन शेख यांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. राष्ट्रवादीचे नेते आ. खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणारे चोरटे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक जिल्ह्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहे. हे चोरटे नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी मुक्कामी थांबून हातसफाई करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यानुसार पोलिसांकडून या सराईत चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मास्टर कॉलनीतील नातेवाईकांकडे होते थांबून
आ. खडसेंच्या घरी चोरी करणारे चोरटे हे काही दिवसांपुर्वी मास्टर कॉलनीत राहणारे त्यांचे नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख यांच्याकडे आले होते. काही दिवस जियाउद्दीन यांच्या घरी मुक्कामी राहिल्यानंतर त्यांनी सोमवारी मध्यरात्री खडसेंच्या बंगल्यात चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

कबचौउमवि'तर्फे दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

June 9, 2021

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध : कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

June 25, 2021

आठवडाभरात वैद्यकीय मूलभूत सुविधा उपलब्ध करणार ; डॉ.मनोज पाटील यांचे आश्वासन !

September 22, 2022

अमळनेर दंगल : संशयित आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश !

June 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group