TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मल्हारगडावर भगवी गुढी उभारून सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे नववर्षाचे स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव येथील शिलेदारांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील चाळीसगाव जवळील कन्नड घाटात असलेल्या ऐतिहासिक मल्हार गडावर भगवी गुढी उभारून येणाऱ्या नववर्षाचे स्वागत केले

दिनांक २ एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता मल्हारगड येथे नववर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने सह्याद्री प्रतिष्ठान व चाळीसगाव येथील सायकल क्लबच्या सदस्यांनी हा सोहळा साजरा केला. गडावर कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर भगवा ध्वज लावून त् पुष्पहार गुलाल भंडारा उधळीत छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जय घोषांच्या घोषणा देत नववर्षाचे स्वागत करीत सर्व सदस्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या असंख्य सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.

READ ALSO

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
Next Post

जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१२ कोटींचा जीएसटी बुडवला, ९० मक्तेदारांना दिली सिमेंटची ६५ कोटींची बनावट बिले ; चोपडा येथील व्यापाऱ्याला अटक !

August 2, 2024

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध ; ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

September 20, 2023

मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

July 4, 2022

आज अवघे ३० नवीन पॉझिटीव्ह ; ६३ रूग्ण कोरोनामुक्त !

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group