TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन व सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील सर यांनी दिल्या शुभेच्छा !

vijay waghmare by vijay waghmare
August 23, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील सर यांनी चाळीसगाव येथे त्यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोहर पाटील, जितेद्र बाविस्कर, विजय चौधरी, योगेश जाधव हे देखील उपस्थित होते.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या सर्वांना आग्रहाने सोबत घेत पाटणादेवी येथे चंडिका मातेच्या दर्शनासाठी नेले. पाटणादेवी येथील चंडिका माता मंदिरात आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्यासोबत देवीचा अभिषेक केला. त्यानंतर झालेल्या आरतीचा मान उपमहापौर मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील सर यांनाही देण्यात आला.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय औपचारिकतेपेक्षा मैत्रीचा जिव्हाळा आणि आपलेपणाचा अनुभव यावेळी पाहायला मिळाला. सर्वांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

दर्शनानंतर पाटणादेवीच्या निसर्गरम्य परिसरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मित्रांसोबत मनमुराद गप्पा मारत वाढदिवसाचा आनंद लुटला. या अनौपचारिक भेटीत राजकीय विषयांपेक्षा मैत्री, जुन्या आठवणी आणि आपुलकीच्या गप्पांना अधिक रंग चढला.

दरम्यान, जळगाव शहरासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे चाळीसगावमध्ये दिवसभर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHappy moment of friendship on the occasion of birthday; Dignitaries attend the feet of Chandika Mata with MLA Mangeshdada Chavan

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज - डॉ. शिल्पा नारायणन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात जुलैपर्यंत लसींचा तुटवडा जाणवेल : अदर पुनावाला

May 3, 2021

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण !

April 20, 2024

चिंचपूरा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 22, 2025

बातमी सर्वासाठी : तुम्हाला हा sms आला असेल तर सावधान !

August 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group