TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाबार्डतर्फे जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित !

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रकाशन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठीचा १०९५७.०८ कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५ ) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी अमित कुमार , जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रणव झा, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक आर.एस. लोखंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रबंध निदेशक जितेंद्र देशमुख सर्व बँकांचे प्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते.

READ ALSO

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्वाचा दस्तऐवज असून याचा वापर केंद्र सरकार, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालय, देशातील सर्व बँकाकडून संदर्भासाठी केला जातो. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘नाबार्ड’ द्वारा प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा आधारभूत मानून जिल्हा अग्रणी बँक जिल्ह्याची वार्षिक पत-पुरवठा योजना (District Credit Plan) तयार करते आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांना विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जारी केले जातात. नाबार्डतर्फे प्रकाशित संभाव्य वित्त आराखडा बँकिंग प्रणालीद्वारे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडते.

या आराखड्यात सन २०२४-२५ करिता जळगाव जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५) १०९५७.०८ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी रुपये ६९१२.५० कोटी, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी रुपये ३२९७०.६३ कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी रुपये १०७३.९६ कोटी प्रस्तावित केले आहेत.

शेती, शेतीपूरक क्षेत्रात प्रामुख्याने पीक कर्जासाठी ३९९०.४४ कोटी, सिंचनासाठी रुपये २६५.७८ कोटी, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी १८३.६६ कोटी, पशुपालन (दुग्ध) रुपये ३१३.०९ कोटी, कुक्कुटपालन रुपये १७१.८३ कोटी शेळी मेंढीपालनासाठी रुपये ३०२.१७ कोटी, गोदाम/शीतगृहासाठी रुपये ११८.६४ कोटी, भूविकास, जमीन सुधारणा रुपये ११५.३५ कोटी, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी रुपये ७८५.५७ कोटी प्रस्तावित केले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज रुपये ४८८.६० कोटी, शैक्षणिक कर्ज रुपये ३८.७५ कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे. महिला बचत गट इतर साठी ४९४.८७ कोटी रकमेचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेत सर्व बँकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी याप्रसंगी केले. जळगाव जिल्ह्यात बँकांनी पात्र पशुपालक व मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्याने वित्त पुरवठा करावा. त्यांना किसान क्रेडिट कार्ड चा लाभ द्यावा, घर घर केसीसी या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी च्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

जळगाव अरुण सोनवणे खून प्रकरण : तिसऱ्या संशयिताला एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

October 4, 2021

बोदवड नाभिक समाजातर्फे विजय बडगुजर यांचा सत्कार !

September 3, 2022

‘हे’ इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही : डब्ल्यूएचओ

April 13, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२४ !

October 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group