TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांनी मंत्रालय पाहणे गरजेचे आहे… : गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहे. त्यांना मंत्रालय पाहण्याची गरजचं नाही कारण त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना घडवलं आणि मंत्रालयात पाठवलं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मंत्रालय पाहणे गरजेचे आहे कारण त्यांनी कधी मंत्रालय पाहिलेचं नाही ते मागच्या दाराने आले आणि आमदार झाले. अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आजपर्यंत मंत्रालय कुठे होते हे माहित नव्हते या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, ‘चंद्रकांत पाटील हे मागच्या दरवाजाने मंत्रालयात आले आणि आमदार झाले’, अशी टीका पाटील यांनी केली. हे खालच्या पातळीचं वक्त्व्य चंद्रकांतदादांसारख्या श्रेष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नाही. अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका दिला. तसेच महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, “कोण आहे ही कंगना ? कंगनापेक्षा शेतात राबणाऱ्या आमच्या माऊलीला प्रसिद्धी द्यायला हवी.. कंगना म्हणजे चित्रपटांमध्ये फोटे काढून पैसे कमवणारी महिला आहे. त्यामुळे तीला काय एवढा भाव द्यायचा”.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार आहे असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी स्वत: पलटी मारली. त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे हे महाविकासआघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे हे पलटूराम ते स्वत: आहेत. दानवेजी डमरू आहे. कार्यकर्त्यांना जागृत ठेवण्यासाठी टीका करणे विरोधकांचं काम आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…अन् शेतकऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी घडवली करवीर नगरीची हवाई सफर !

May 1, 2024

नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ; सहा जण अपघातात ठार !

January 17, 2024

राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ ; सोमय्यांची तक्रारीनंतर त्यांच्या मित्रावरही गुन्हा दाखल

August 24, 2022

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण

October 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group