TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) भाजपकडून अनेक प्रथा, परंपरा मोडल्या जात असल्या तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे स्वतंत्र विचारांचे आहेत. ते लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील,’ असा आशावाद जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते सांगलीत बोलत होते.

सांगली येथे बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘मंत्रिमंडळाने १२ नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. याबाबत १५ दिवसात निर्णय जाहीर करावा, असे पत्र मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवले आहे. मंत्रिमंडळाने दिलेली यादी राज्यपाल डावलत नाहीत, अशी प्रथा आहे. राज्यपाल स्वतंत्र विचारांचे आहेत. यादीला मान्यता देण्याचे संकेत ते पाळतील, अशी आशा आहे.’ दरम्यान, त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘राज्यातील सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची प्रथा मोडण्यास त्यांनी हातभार लावू नये.’ ‘बारा आमदारांच्या यादीबद्दल १५ दिवसात निर्णय घ्यावा, असे मंत्रिमंडळाने राज्यपालांना सुचवले आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीचा घोळ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे दिलेली यादी भाजपच्या नेत्यांमुळे प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली जाण्याची चर्चाही सुरू झाली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नव्या १२ नावांची यादी राज्यपालांकडे सादर केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र राज्यपाल योग्य निर्णय घेतील, असा आशावाद व्यक्त केला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

भुसावळ नगरपरिषदेची २४२ विषयांची ऑनलाईन सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

April 29, 2024

एका दिवसात ८२ हजार १७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद !

September 28, 2020

जळगाव जिल्हा रुग्णालयातील औषधी व सर्जीकल साहित्याच्या खरेदीत 45 कोटींचा भ्रष्टाचार? ; खडसे सभागृहात आक्रमक !

March 9, 2023

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद !

May 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group