TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या ; पत्नीसह प्रियकराला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिंदखेडा (प्रतिनिधी) अनैतीक संबंधात अडसर ठरणा-या पतीची पत्नी आणि प्रियकराने हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सोनगीर येथील घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दारुच्या नशेत लोखंडी रॉडने अगोदर मयतास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या पायाला तार बांधून तो विहीरीत टाकून देण्याचा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

सोनगीर ते बाभळे जुन्या मुंबई आग्रा महामार्गालगत सोनगीरपासून दोन किलोमीटर अंतरावरील धुळ्याचे संजय येवले यांना आपल्या शेतातील विहिरीत सुमारे ४० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला होता. मृताच्या अंगावर केवळ बनियन व अंडरपॅन्ट होती आणि त्याचे पाय अॅल्युमिनियम तारेने बांधले होते. तसेच दोरीने दगड बांधला होता. अनेक दिवसांपासून मृतदेह पडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत असल्याने विहिरीजवळ दुर्गंधी पसरली होती. यासंदर्भात येवले यांनी पोलिसांना खबर केली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता मृतकाच्या डोक्यावर वार केल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. याप्रकरणी हवालदार सदेसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

पोलीस निरीक्षक सुनील भाबड़, सहायक पोलीस उपनिरीक्षक गोराडे यांनी तपास सुरू केल्यानंतर मयत निंबा रुपला पाटील हा पत्नी अनिता व तीन मुलींसह सोनगीरला इंदिरानगरात राहत असल्याचे उघडकीस आले. अनिता हिला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. तेव्हा ती बोलती झाली. निंबा हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करत होता. त्या वासास कंटाळून पत्नी अनिताने आपला प्रियकर शरद शालिग्राम पाटील यास पती निबाचा बंदोबस्त करण्याचे सांगितले. त्यानुसार शरद याने २० ऑक्टोबर रोजी रात्री निंबाला दारू पाजून जिवे ठार मारले व पाय तारेने बांधून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची कबुली स्वतः अनिता हिने पोलिसांना दिली. तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी अनिता आणि तिचा प्रियकर शरद या दोघांना अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

कल्याणे होळ येथे बळीराजा पूजन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे एजाज मलिक यांचा गौरव

June 26, 2021

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; अडावद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल !

September 22, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2025

March 27, 2025

बिहारमधील महिला डॉक्टरवर तामिळनाडूत सामूहिक बलात्कार ; पीडितेने सांगितली आपबिती

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group