TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ नगरपरिषदेची २४२ विषयांची ऑनलाईन सभा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा व विविध विषयांच्या समित्यांच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे घ्यावेत असे आदेश केलेले आहेत.भुसावळ नगरपरिषदेचे सर्व साधारण सभा शुक्रवार सकाळी ११.०० वाजेता नगरपरिषद सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आले. भुसावळ नगरपरिषद, भुसावळ सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानी रमण देविदास भोळे यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्यात आले.

भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांची सर्वसाधारण सभा किमान आठ महिन्यानंतर घेण्यात आली. कोरोना विषाणूंच्या पाश्वभूमीवर भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांची सर्वसाधारण सभा शासनाच्या आदेशान्वये तहकूब ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक कोरोना -२०२० प्र.क्र ७६/ नवी -१४ दि ३ जुलै २०२० अन्वये नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा व विविध विषयांच्या समित्यांच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे घ्यावेत असे आदेश आल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने सर्व साधारण सभेत गावातील विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे २४२ विषय घेण्यात आले होते. कोरम मधील उपस्थित विरोधी पक्षातील सहकारी मित्र व सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असे एकूण ३४ सभासदांनी ऑनलाईन सभेत सहभाग नोंदविला. सभा ११.०० वाजेला ऑनलाईन सुरू झाल्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेम आल्याने अनेक नगरसेवक ऑनलाईन सभेपासून वंचीत राहिले.काही वेळेनंतर नेटवर्क प्रॉब्लेम सुटल्यानंतर २४२ विषयांचे वाचन करण्यात आले. भुसावळ नगरपरिषद भुसावळ सर्व साधारण सभेचे अध्यक्ष रमण भोळे यांच्याशी मोबाईल व्दारे संपर्क साधला असता दिनांक २७/११/२०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने जे सभेचे कामकाज चालविण्यात आले त्यातील २४२ विषय सभेमध्ये घेण्यात आले होते ते सर्व विषय मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

सभेतील विषयांची आकडेवारी दोन दिवसांनी देणार – मुख्याधिकारी संदीप छिद्रवार

शुक्रवार दिनांक २७/११/२०२० रोजी भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांची सर्व साधारण सभा सकाळी ११.०० वाजता २४२ विषयांचे कामकाज चालविण्यात आले. नेमके या सभेत किती विषय मंजूर झाले हे सांगण्यास मुख्याधिकारी यांनी चुप्पी दर्शविली. दोन दिवसानंतर किती विषय मंजूर झाले हे कळविण्यात येईल अशी माहिती पत्रकारांना दिली.

विरोधी पक्षातील सहकारी मित्र व सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी

भुसावळ नगरपरिषद भुसावळ यांची सर्वसाधारण सभा किमान आठ महिन्यानंतर घेण्यात आली. गावातील विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे २४२ विषय शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने कामकाज चालविण्यात आले. जनाधार विकास पार्टीचे नगरसेवकांना सभेचा अजंदा आठ दिवसांपूर्वी देण्यात आला होता.ही सभा बेकायदेशीर घेण्यात येत आहे. असा रोष जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी दर्शविला असून मुख्याधिकारी यांना निवेदन ही देण्यात आले होते. तसेच आमच्या कडे अँड्रॉड मोबाईल नसल्याने आम्हाला मोबाईल देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली होती. या वर नगरसेवक युवराज लोणारी यांनी टोला मारून सर्व नगरसेवक फेसबुक, व्हॉटऑप ऑनलाईन दिसतात मग यांच्या जवळ शहराचा विकास कामी सभेत सहभागी होण्यासाठी मोबाईल नसावा का ही हस्तापद बाब आहे. सभेमध्ये सर्व विषय मंजूर करण्यात आल्याची माहिती नगरसेवक युवराज लोणारी यांनी दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
Next Post

देशात आर्थिक मंदीचे वारे; भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे ७.५ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 9, 2022

सरकारला व पंतप्रधानांना अजूनही कोरोना समजलाच नाही : राहुल गांधी

May 28, 2021

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

December 25, 2021

कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई ; पो. नि. राहुल खताळ यांचा इशारा !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group