TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव लोकसभा निवडणूक शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक : करण दादा पाटील

vijay waghmare by vijay waghmare
April 27, 2024
in जळगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) हे आज धरणगाव तालुक्यातील पिंप्री, मोठी वाघळुद, पिंपळेसीम,सतखेडा,

अंजनविहिरे,चावलखेडा, खामखेडा, वाकटुकी, दहिदुला, निंभोरा, बाभुळगाव, चमगाव, आहिरे.बु,सोनवद या
गावांना प्रचारावेळी भेटी दिल्या.
या प्रचार दौऱ्यावेळी परिसरातील ज्येष्ठ शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी/कार्यकर्ते सर्वांनी मिळून जळगाव लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवण्याचा निर्धार करून करण दादा पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

करण दादा पाटील यांनी गावांना भेटी देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील कापूस,केळी,उडीद, मूग, सोयाबीन या मुख्य पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा करून शेती,माती व शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहून शेतकऱ्यांचे काम सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी गुलाबरावजी वाघ, निलेश चौधरी ,
प्रा.व्हि डी.पाटील सर ,
रवींद्र बिला पाटील, धनराज माळी ,दिलीप अण्णा पाटील, मनोज पाटील ,जयदीप पाटील, दीप पाटील, बाळासाहेब पाटील,विजय सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील ,सचिनधनगर,नितीन पाटील,भूषण पाटील, संभाजी पाटील ,सौरभ पाटील ,विलास ननावरे, अरविंद देवरे ,सुनील सोनवणे, नितीन वाघरे ,चंद्रकांत बागुल, राजू वाणी ,भुजबल पाटील ,राजू पवार ,नितीन संतोष सोनवणे, दिगंबर बापू बडगुजर, समाधान दगडू पाटील, दीपक चौधरी ,
योगेश कोळी,जिजाऊराव हरी पाटील, शालिक हरचंद पाटील, गुलाबराव पाटील, बाळकृष्ण पाटील, दत्तू पाटील,निंबा पाटील, शांताराम पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #election#jalgaonloksabha

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

*शेतीमालास हमीभाव, पिकविमा संरक्षण, ई-नाम सारखी पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे मोदी सरकार पुन्हा आणणार...*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025

व्हिडीओ कॉलवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जळगाव पोलिसांकडून तरुणाला अटक !

December 29, 2022

राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू ; ९२ रुग्णांना त्रास

April 12, 2022

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर ‘या’ दिग्दर्शकाने केली मुस्लिम धर्म त्याग करण्याची घोषणा ; कारण…

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group