TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Jalgaon News : हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले !

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. त्यामुळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर. मुक्ताईनगर. तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव,जामनेर, एरंडोल, धरणगाव,या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे. पुढील काही तासात हतनूर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे. हतनुर धरणाची धोका पातळी 215 मीटर असून आज रोजी धरणाची पातळी 212 मीटरवर सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

 

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे खडकी मेंढोदे, भोकरी, पातोंडी हे तीनही गावे तापी नदी काठावर असल्याने तापी नदीला महापूर आल्याने तीनही गावांमध्ये पुराचे पाणी घुसले असून तेथील लोकांना सतर्क करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यांना फोनद्वारे माहिती देऊन कळविण्यात आले आहे. तसेच तीनही गावांमध्ये योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. सदर पुरामुळे कुठल्याही गावात काही नुकसान झालेले नसून कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

कृषी पर्यवेक्षकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

May 7, 2022

जावयाने मारला सासूच्या घरात डल्ला ; सोन्याचे दागिने लांबवले !

October 1, 2023

मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे : शिवसेना

July 19, 2021

महानायक अमिताभ बच्चनविरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group