TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील अट्टल गुन्हेगार राहुल बऱ्हाटे एमपीडीए कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध !

एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत सोडले नाशिक मध्यवर्ती कारागृहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अट्टल गुन्हेगार राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३३ रा. रामेश्वर कॉलनी) याला आज एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाने एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

 

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

राहुल बऱ्हाटेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल 

जळगाव शहरातील एम.आय.डी.सी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला राहुल बऱ्हाटेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, गैर कायद्याची मंडळी जमवुन दंगल घडवणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, जिवेठार मारण्याची धमकी देणे असे एकुण ९ गुन्हे दाखल असून काही वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच त्याला यापूर्वी मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे २ वर्ष हद्दपार देखील करण्यात आलेले होते. राहुल बऱ्हाटे याच्या विरुद्ध जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, दंगल घडविणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, व जिवे मारण्याची धमकी देणे अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यास या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आली होती. परंतू तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. कायदयाचा त्याला अजिबात धाक राहिलेला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.

 

राहुल पासून सर्वसामान्य लोकांच्या जिवीतास धोका 
दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्वसामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्यांचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी त्यांचे विरुद्ध चौकशी पूर्ण करुन दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस अधिक्षक जळगांव यांचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी जळगांव यांचे कडे तो प्रस्ताव पाठविलेला होता.

 

एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत सोडले नाशिक मध्यवर्ती कारागृहात !

जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशाने राहुल ब-हाटे यास एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप शिकारे याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विनोद बोरसे, पोलीस नाईक योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोना गणेश शिरसाळे, पोकॉ विशाल कोळी तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी यांनी त्याला ताब्यात घेतले. पथकाने आज दि.१७ रोजी राहुल ब-हाटे यास ताब्यात घेत त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
Next Post

बनावट प्रमाणपत्राद्वारे शिवछत्रपती पुरस्कार मिळवल्याचा ठपका ; नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटसमुळे मोठा तणाव ; इंटरनेट सेवा बंद दूरसंचार कंपन्यांना आदेश !

June 7, 2023

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे : डॉ. चंद्रमौली जोशी

July 19, 2022

आमचा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा, ठाकरेंचा मेळावा पवार-गांधींच्या मिक्स विचारांचा : ना. गुलाबराव पाटील !

September 20, 2022

महिलांनो सावधान : साधूच्या वेशात आलेल्या भामट्यांनी संमोहित करून सासू-सुनेला लुटले !

August 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group