TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेडीसीसी निवडणूक : जागृत जनमंचची आज पहिली बैठक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानिमित्ताने ज्या उमेदवारांना उमेदवारी करायची आहे. तसेच ज्यांची मदतीसाठी वेळ देण्याची तयारी आहे. त्यांच्यासाठी जेडीसीसी जागृत जनमंचची पहिली बैठक आज आयोजित करण्यात आली आहे.

जेडीसीसी जागृत जनमंचची पहिली बैठक सैनिक कल्याण सभागृह, महाबळ रोड, जळगाव येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची सहकारी बँक शेतकऱ्यांच्या ताब्यात आली पाहिजे. जे आधी संचालक होते, आहेत त्यांच्या विरोधात उमेदवार देत आहोत. जे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार देत आहोत. उमेदवारीसाठी कंडीशन व डाक्युमेनट बाबत चर्चा होईल. मतदारांना प्रेरणा देणारा कार्यक्रम बनवला जाईल. सांप्रत संचालकांनी अतिरिक्त कर्ज उचलले. त्याबाबत उहापोह होईल. ईच्छुक उमेदवारांची किती तयारी झाली? याची माहिती घेतली जाईल. जेडीसीसी खाजगी बँक बनू नये. जेडीसीसी वर वारसाहक्क गाजवू नये. नवोदितांना संधी द्यावी. प्रस्थापितांना बिनविरोध सत्ता देऊ नये, या सर्व मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यांची राहणार उपस्थिती

शिवराम पाटील (जळगाव), डॉ.पृथ्वीराज पाटील (पारोळा), डॉ.रवींद्र पाटील (चोपडा), डॉ.सरोज पाटील (धरणगाव), ईश्वर मोरे, निलकंठ पाटील (पाचोरा), प्रशांत चौधरी (रावेर), एन.जे.पाटील (जळगाव), नितीन चौधरी (खिरोदा), संतोष पाटील (अमळनेर), प्रफुल्ल पाटील (असोदा), अनिल नाटेकर (जळगाव), अमोल कोल्हे (जळगाव), राकेश वाघ (जळगाव), अँड.भरत पाटील (जळगाव), अँड.एस.आर पाटील (जळगाव), अँड.नामदेव कोळी (जळगाव), अँड.चिंचोरे (जळगाव) आदी उपस्थित राहणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

'जालियनवाला बागमध्ये जशी स्थिती होती तशीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशात' : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 22, 2021

जो बायडन यांचा उद्या शपथविधी; राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात

January 19, 2021

भडगाव वायरमन मृत्युप्रकरणी सहा आरोपींना अटक, एक आरोपी फरार

June 12, 2021

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्चला लाईनमन दिवस !

March 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group