TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे बरसले : नाव न घेता ‘या’ दोन नेत्यांवर केली टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 31, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मला वेगवेगळ्या चौकशीसह विविध प्रकरणामध्ये अडकवून त्यामध्ये व्यस्त ठेवून राजकीय जीवन संपवून टाकण्याचा यांचा अडकवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना असे वाटते की, मला जेलमध्ये टाकल्यावर यांच्यासाठी रान मोकळे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष नाव न घेता, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भोसरी जमीन गैरव्यवहारा संदर्भात सुरू असलेली चौकशी आता लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली आहे, यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत झालेल्या चौकशींमध्ये मी निर्दोष निघालो आहे. मात्र असे असतानाही पुन्हा वेगवेगळ्या चौकशांच्या माध्यमातून मला अडकवले जात आहे. आता कोणतीही चौकशी झाली तरी मला विश्वास आहे की या चौकशीमध्ये कुठलेही तथ्य नसेल. तरीही नव्याने शोधण्याचा प्रयत्न करून खोट्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न झाला तर सांगता येत नाही. कितीही प्रकारच्या चौकशा केल्या तरी त्यातून निर्दोष सुटेल, असा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.

READ ALSO

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

भोसरी जमीन गैरव्यवहारा संदर्भामध्ये परत ही चौकशी लाचलुचपत विभागाने करावी, असं मी आता ऐकलं आहे. भोसरीतील भूखंडाची चौकशी अनेक वेळा झाली आहे. झोटिंग समितीने चौकशी केली. पुण्याच्या लाचलुचपत विभागाचे चौकशी करून यामध्ये कुठलाही दोष नाही. कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलीही अनियमितता नाही म्हणून हा एफआयआर रद्द करावा, या संदर्भामध्ये पुणे सत्र न्यायालयामध्ये त्यांनी क्लोजर रिपोर्ट दीड महिन्यापूर्वी दिला आहे. नाशिक लाचलुचपत विभागानेही या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, असा अहवाल दिला आहे. आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे, असंही खडसे यांनी सागितलं.

उत्तर महाराष्ट्रात मी एकमेव नेता असा आहे की यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचा असल्याने वेगवेगळ्या चौकशांच्या माध्यमातून मला नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. नाव न घेता खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना उद्देशून हा आरोप केला आहे. यामुळे ईडी किंवा इतर चौकशीच्या माध्यमातून मला अडचणीत आणण्याचा, छळण्याचा प्रयत्न आहे. मला नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे, असं खडसे यांनी सांगितलं. मात्र सगळ्या गोष्टींमध्ये कुठलेही तथ्य नाहीये आणि मी कोणतेही नियमबाह्य काम अथवा भ्रष्टाचार केलेला नाही, असं सांगत खडसेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, शिवसैनिकांना मागे हटवायला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

July 23, 2024

जळगाव : बनावट सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्याच्या प्रयत्नातील ठगांची टोळी गजाआड !

June 6, 2024

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार : वर्षा गायकवाड

November 20, 2020

चुंचाळेकरांची पहाट होते रामकृष्ण हरी च्या गजराने; ५०वर्षाची पंरपरा अविरत सुरु

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group