TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे रुग्णालयात दाखल, हा खोटेपणाचा कळस : अंजली दमानिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिलीये. मात्र खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केलीय. हा सर्व खोटेपणाचा कळस असल्याचा आरोप दमानिया यांनी ट्विटरवरुन केलाय.

एकनाथराव खडसे यांच्या वकिलांनी त्यांच्यावर क्रिटीकल अर्थात तातडीची आवश्यकता असणारी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिल्याच्या कारणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, हा सर्व खोटेपणाचा कळस आहे. खडसे यांनी अलीकडेच अपंगत्वाचे प्रमाणापत्र घेतल्याचा उल्लेख करून त्यांनी जोरदार टीका करण्याचे ट्विट केले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी पीएमएलए न्यायालयाने एकनाथराव खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना गुरूवारपर्यंत कोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

या पार्श्वभूमिवर, आज सेशन कोर्टात एकनाथराव खडसे यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी माहिती दिली की, खडसे यांना बॉबे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर मंदाताई खडसे यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असून यावर आता सुनावणी होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
Next Post

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधिक भरपाई जळगाव जिल्ह्याला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे !

June 9, 2021

ब्रेकिंग न्यूज : 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच ; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का !

July 28, 2022

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : विश्वास नांगरे पाटील

January 25, 2021

भुसावळ सराफ बाजारात महिलेच्या पर्समधून लांबविले सोन्याचे दागिने !

February 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group