TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीची पाळधीकरांकडून सेवा !

जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडून भाविकांचे स्वागत !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीने शेगावकडे प्रस्थान केले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे जेवणाचा आस्वाद घेतला. कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीने शेगावकडे प्रस्थान केले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडून भाविकांचा स्वागत तथा सत्कार करण्यात आला.

पंढरपूर वारीच्या धर्तीवर शेगावलाही संत गजानन महाराजांवरील श्रद्धेपोटी वारी सुरू असून यात पर्यावरण संवर्धन, इंधन बचत असे संदेश देण्यात येतात. आरोग्याची गुरुकिल्लीही त्यातून मिळते. या वर्षी निघालेल्या सायकल वारीत नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांच्यासह 35 सायकल यात्रेकरू सहभागी झाले आहेत. नाशिक ते शेगाव हे अंतर ४५० किलोमीटरचे असून रोज ११० किलोमीटर याप्रमाणे चार दिवसांत ते शेगावला पोहचणार आहेत. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आणि बुलढाणा जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या फार्महाऊसवर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. मंत्री महोदय पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याकारणाने स्वागत जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

जळगावचा खास मेनू शेवभाजी, वांग्याचे भरीत कळण्याची भाकर, पुऱ्या जेवण करून सायकलिस्ट बंधू तृप्त झाले. या वेळी उपस्थित मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, आबा माळी, अनिल माळी, लखन पाटील, सचिन भोई, दिनेश कडोसे, आकाश पाटील, अक्षय पाटील, दानिश पठाण, प्रणय ननव्हरे, राहुल ठाकूर, गणेश तायडे,मच्छिद्र कोळी,गुलाब माळी, रफिक शेख, योगेश माळी, भूषण माळी, सुधाकर माळी, कल्पेश कोळी,गणेश कोळी, गोकुळ नन्नवरे हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथील सर्व धर्मीय, पक्षीय व धर्मगुरूच्या उपस्थित फारुक शेख यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

December 28, 2021

हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला एलसीबीकडून अटक !

December 20, 2020

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे : ना. गुलाबराव पाटील

June 24, 2021

आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group