TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठी प्रतिष्ठानतर्फे लाडक्या बहिणी करता लाडकी पिंक रिक्षा योजना !

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठान लोकसभागातून शहरांमधील लाडक्या बहिणींकरता लाडकी पिंक रिक्षा योजनेला सुरुवात करत असून शहरातील गरजू वीस महिलांची निवड केली जाणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरांमध्ये महिला सबलीकरण उद्दिष्ट ठेवून शहरांमधील विधवा, परितक्त्या गरजू भगिनींनी शहरामध्ये रिक्षा चालवून आपलं आर्थिक जीवनमान सक्षम करावं या हेतूने पिंक आटो ची सुरुवात करण्यात आली होती. पाच पिंक शहरात प्रथम सुरू करण्यात आल्या होत्या आता एकूण बावीस भगिनी जळगाव शहरांमध्ये पिंक आटो चालवत आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

शहरामधील अनेक महिला पिंक आटो चालवण्याकरता उत्सुक असून दररोज मराठी प्रतिष्ठानला संपर्क करत आहे. पिंक ऑटो चालवण्याकरता शहरातील महिलांचा कल बघता मराठी प्रतिष्ठानने पुन्हा वीस महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे व त्या अनुषंगाने दिनांक एक सप्टेंबर पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या महिलांना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षण व शासकीय दरामध्ये,लायसन्स, बॅच कच्चे परमिट, पक्के परमिट व राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य करून दिले जाणार आहे. गरजू महिलांनी मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर कार्यालयामध्ये संपर्क साधावा अशी विनंती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध : मंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विस्फोट : देशात गेल्या २४ तासांत ८१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित

April 2, 2021

पेगासस हेरगिरी प्रकरणाबाबत सरकारकडून उत्तर दिले जाणार नाही, केंद्राचे राज्यसभेला पत्र

August 7, 2021

धरणगाव तालुक्यातील परीट समाजाच्या मागण्यांना न्याय देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टमंडळाला ग्वाही !

March 13, 2023

ठाकरे गटाच्या चंद्रपूर शहरप्रमुखाचा निर्घृण खून ; अटकेतील संशयितही ठाकरे गटाचेच !

January 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group