TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवहन सेवांकरीता ई-स्वाक्षरी सेवा सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सारथी विषयक सेवांकरीता ई-साईन सुरु करण्यात आली असून ई-स्वाक्षरी सेवेचा लाभ घेणे हे अर्जदारास ऐच्छिक असून प्रत्येक अर्जाकरीता रु २/- + जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे. अनुज्ञप्ती विषयक अर्ज व त्यासोबत जोडावयाचे सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी करता येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी दिली आहे.

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावा, कागदपत्रे अपलोड करावयाच्या आधी अर्जदाराने सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी चा पर्याय निवडावा. पर्याय निवडल्यानंतर अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेले सर्व कागदपत्रे आधार क्रमांकाचा वापर करुनच ओटीपी आधारे ई- स्वाक्षरी करण्यात यावी. यानंतर अर्जदाराने ऑनलाईन पेमेंट करावे व आवश्यकतेनुसार अपॉईटमेंट घ्यावी. ज्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने ई- स्वाक्षरी चा वापर करुन अर्ज दाखल केला असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदारास कार्यालयात अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणांमध्ये अर्जदारास अनुज्ञप्ती प्राधिकारीसमोर अनुज्ञप्ती चाचणी देण्याकरीता यावे लागणार आहे. अर्जदाराने ई- स्वाक्षरी केल्यानंतरही त्यास अनुज्ञप्ती चाचणीकरीता कार्यालयामध्ये यावे लागणार आहे.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ई- स्वाक्षरी प्रणालीमुळे अर्जदारास पुन्हा कार्यालयात कागदपत्रे साक्षांकित करुन सादर करण्याची आवश्यक राहणार नाही. तसेच त्यामुळे नागरीकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित गॅस शव दाहिनीचे लवकरच लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्र सरकारने धमकी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले : हसन मुश्रीफ

June 7, 2021

कालीचरणला अखेर अटक ; रायपूर पोलिसांची कारवाई

December 30, 2021

बोदवड महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाणून घेतली महिला सुरक्षा कायद्याविषयी माहिती !

October 6, 2022

बोदवड महाविद्यालयात ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात !

February 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group