TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावठी कट्टे बागळणाऱ्यांवर दोघांसह एका अल्पवयीन युवकाला अटक ; पाळधी पोलिसांची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गावठी कट्टे बागळणाऱ्यांवर पाळधी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथील दोघांसह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सपोनि. गणेश बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रविवार दि. १९ रोजी एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पाळधी पोलिसांकडून कारवाई करण्यात येऊन सुनील बापू सोनवणे (वय-२५), दिलीप हिरामण सोनवणे (वय-२६), दोघे रा. सावदे प्र.चा, ता. एरंडोल यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले. तिघांकडून दोन गावठी बनावटीच्या पिस्तूल, दोन जिवंत काडतूससह २ मोटारसायकल असा ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांचा चौथा साथीदार काल्या उर्फ भूषण तुकाराम मोरे (रा. परधाडे, ता. पाचोरा) हा मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे. त्याचा शोध सुरु असून चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. गणेश बुवा करीत आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

यांनी केली कारवाई

सपोनि. गणेश बुवा, सहा. फौजदार नसीम तडवी, पोहेकॉ. विजय चौधरी, संजय महाजन, अरुण निकुंभ, गजानन महाजन, पोना. उमेश भालेराव, पोकॉ. अमोल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदनकर, दत्तात्रय ठाकरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

ईडी व सीडीच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य हवे : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन !

December 12, 2020

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी पाटील प्रथम

June 17, 2022

डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करून छळ ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

April 17, 2022

पाकिस्तानात गणेश मंदिराची तोडफोड करणारे ५० समाजकंठक जेरबंद

August 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group