TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडी व सीडीच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य हवे : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते अमळनेर कृउबासच्या पेट्रोल पंपचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या ईडी आणि सीडीची चर्चा सुरू असली तरी याच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचे भूमिपुजन आणि माती परीक्षण यंत्राच्या शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कुणी काहीही म्हटले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करतांनाच ना. पाटील यांनी बाजार समितीच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपाचे आणि माती परिक्षण केंद्राचे भूमिपुजन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, संभाजी पाटील, विजय पाटील, एल.टी. पाटील, सुरेश पाटील, जितेंद्र राजपूत, बी.के. सूर्यवंशी, भाईदास अहिरे, सार्वजनीक बांधकाम खात्याचे आर.टी. पाटील, इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी अश्‍वीन यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच भरत बिरारी, केदार पवार यांच्यासह शाखा या अभियंता प्रफुल्ल पाटील, सहाय्यक निबंधक के. पी. पाटील, यांच्यासह संभाजी पाटील, नाना पाटील, प्रा. सुरेश पाटील, जितेंद्र राजपूत, बी. के. सूर्यवंशी व भाईदास आहिरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंप भूमिपूजन व माती परीक्षण यंत्र शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी एपी कन्सल्टंटचे संचालक अजय पाटील यांनी माती परिक्षण यंत्राचे पालकमंत्र्यांसह इतर मान्यवरांसमोर प्रात्यक्षिक दाखविले. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्र्यांकडून आपल्याला चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ना. पाटील यांच्या मदतीने अमळनेर तालुक्यात विकासकामे होत असून ती भविष्यातही कायम राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर, महाविकास आघाडीत भाजप फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल टीका देखील केली.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, सत्ता हे जनहितासाठीचे साधन असून त्यातून जनहित साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेत्यांची श्रीमंती ही कार्यकर्त्यावर अवलंबून असते कार्यकर्ता संपला तर नेता संपायला वेळ लागत नाही तसेच काही कार्यकर्त्यांची निष्ठा तपासणी देखील तेवढेच गरजेचे असते. राजकारणात एक विचार असाय लावा असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. राज्यात पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर अमळनेर तालुक्यात देखील महाआघाडी भक्कम ठेवा असे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आमदार अनिल दादा पाटील यांना उद्देशून म्हणाले.

याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, पाडळसरे धरणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोविड काळ सुरू असला तरी यासाठी १३२ कोटी रूपयांचा प्राप्त झालेला आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाची आपत्ती संपल्यानंतर अजून निधी आणून या प्रकल्पाचे काम मार्गी लावता येईल. हा प्रकल्प फक्त अमळनेरच नव्हे तर पाच तालुक्यांना वरदान ठरणारा असून यासाठी आपण आमदार अनिलदादा पाटील यांच्यासोबत सतत प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य प्रशासक तिलोत्तमाताई पाटील, यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. तर, आभार सहसचिव बाळासाहेब शिसोदे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

February 17, 2022

पाळधीजवळ प्रबोधन यात्रेचे लावलेले बॅनर चोरी ; पाळधी पोलिसात ठाकरे गटाची तक्रार !

October 31, 2022

डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ !

March 21, 2022

धरणगावात पाच दिवसांच्या लॉकडाऊनचे कडेकोट बंदचे पालन करावे ; प्रांताधिकारी विनय गोसावी

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group