TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव आय.टी.आय. संस्थेत “संविधान मंदिर” लोकार्पण सोहळा उत्साहात !

देशासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व : ना. गुलाबराव पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
September 15, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह धरणगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन झाले. यावेळी धरणगाव आयटीआय येथे ‘संविधान मंदिर’ लोकार्पण उदघाट्न सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

‘संविधान मंदिर’ लोकार्पण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे दिपक नेरकर यांनी तर बहारदार सूत्रसंचालन दिलीप वाघ यांनी केले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ आय.टी.आय. मध्ये संविधान मंदिर साकारले गेले. आपल्याला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वात महान लोकशाही दिली असून भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी जेष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी भाष्य केले की, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक, न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होते. खऱ्या अर्थानं भारतीय संविधान प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. तद्नंतर माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ यांनी भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक प्राणीजातीला मौलिक हक्क, अधिकार दिलेले आहेत. तसेच ‘उद्देशिका’ भारतीय संविधानाचा खरा गाभा असल्याचेही ते म्हणाले. संस्थेचे प्र.प्राचार्य एम ए मराठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेत शिकत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधानाची शिकवण देणार असून संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी आमची संस्था यापुढे देखील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे प्रा.मराठे यांनी सांगितले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विनय भावे, जानकीराम पाटील, मुकुंद नन्नवरे, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, वासुदेव चौधरी, ॲड.व्ही एस भोलाणे, भगीरथ माळी, विनोद रोकडे, विलास महाजन, गुलाब मराठे, रविंद्र महाजन, बाळासाहेब जाधव, राहुल जैन, प्रतीक जैन, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे जेष्ठ शिक्षक डी एल परदेशी, भूषण रानवे, नंदा कापडे, श्यामल भरते, ऋतू राठोड, लोकेश चावरे, एस आर चव्हाण, आर ए मोरे यांसह मेस्को चे विठ्ठल पाटील, सतिष पाटील, शांताराम जाधव आदींनी परिश्रम घेतले. डी एल परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

*भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर; शामकांत सोनवणे उपाध्यक्ष !

December 3, 2021

लोकसभा निवडणूक कामात दांडी भोवली ; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

May 16, 2024

जळगाव, मुक्‍ताईनगरात खडसे समर्थकांचा फटाके फोडून जल्‍लोष

June 9, 2022

दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह तिघांना अटक

July 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group