TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

धरणगाव येथील कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हवामान विभागाने जरी यंदा गत वर्षांच्या तुलनेत सरासरी कमी पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले असले, तरी मात्र यंदाही गत वर्षांच्या तुलनेने पाऊस पडणार आहे. अलनिलो वादळाचा पावसावर काहिही परिणाम होणार नसल्याचे भाकीत हवामान अभ्यासक पंजाबराव डक पाटील यांनी व्यक्त केले.

धरणगाव येथे बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या प्रांगणावर स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमालाचे चौथे पुष्प गुंफताना परभणी येथील हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डक पाटील बोलत होते. प्रारंभी व्याख्याते पंजाबराव डक पाटील यांचा संस्थेचे संचालक रघुनाथ चौधरी यांनी सत्कार केला. व्याख्यानमालेचे दाते राजेंद्र अंकुश पाटील, मेहुल हेमराज भाटिया यांचा पंजाबराव डक भाटिया यांचा पंजाबराव डक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक ए. डी. पाटील यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन महेश आहेरराव यांनी तर आर. एम. चौधरी यांनी आभार मानले.
या वेळी शहरासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या वेळी पंजाबराव डक पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत १४ हजार गावांना भेटी दिल्या आहे. दररोज १८ तास प्रवास करतो. तसेच जेवढे शक्य असेल तेवढे शेतकऱ्यांना हवामान व पावसाविषयी मार्गदर्शन करतो. सन २००९ सालापासून मी हवामानाचा अंदाज सांगत आहे. आज सुमारे १ हजार २५० व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दररोज सोशल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

राज्यात ८ जूनला होणार मान्सूनचे आगमन…..
यंदा ८ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. तर २२ जूनपासून आहे. गेल्या चार वर्षापासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्के पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे या चारही वर्षापासून पूर्वेकडून पाऊस येत आहे. यंदाही पूर्वेकडूनच पाऊस महाराष्ट्रात २२ फेब्रुवारी ते १० मार्च यादरम्यान गारपीट होते. गारपीट महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडणार येणार असल्याने पावसाचे प्रमाण १०० टक्के राहिल. दरवर्षी डोंगर भागात वा खडकाळ जमिनीवर होते. जेथे काळी जमीन आहे, तेथे गारपीट होत नाही. सध्याची स्थिती पाहता २५ ते २५ एप्रिल दरम्यान कोकणात गारपीट होईल, असे त्यांनी सांगितले.

तापमान कमी करण्यासाठी झाडे लावा !
सन २०१५ मध्ये जल पातळी खोल गेली होती. त्यावेळी जमिनीत १०० फुटावर पाणी होते, त्यानंतर २०१६ पासून तर आजपर्यंत जल पातळी वाढल्याने आज जमिनीत २० फुटावर पाणी आहे. पावसाने आपली दिशा बदलल्याने पावसाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. सन २०१५ मध्ये तापमान ४३ अंशावर होते, त्यानंतर ४३पासून तर ४७ अंशांपर्यंत तापमान वाढले. तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ असा नाही की तापमान वाढले म्हणजे पाऊस वाढतो. परंतु आपल्याला तापमान कमी करायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत. असेही पंजाबराव डक पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
Next Post

....तर शेतकऱ्यांनी गुरे माझ्या अंगणात बांधावीत : आमदार मंगेश चव्हाण यांचे विरोधकांना आव्हान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव लोकसभा मतदार संघ : ठाकरे गटाकडून करण पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

April 1, 2024

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९२१ कोरोनाबाधित, ५०४ झाले बरे !

March 19, 2021

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स !

June 27, 2022

सदगुरू इंडस्ट्रीज परिसरातून गावठी पिस्तुलासह एका अटक; भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल !

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group