बोदवड (प्रतिनिधी) शहरातील स्वामी विवेकानंद नगरमध्ये आज महर्षि वाल्मिकी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे महर्षि वाल्मिकी ऋषी यांचे प्रतिमेचे पूजन केले जाते त्याच प्रमाणे दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला बोदवड नगराध्यक्ष आनंद पाटील,माजी जि प सदस्य अनिल खंडेलवाल,बोदवड चे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, हर्षल बडगुजर, डॉ सुधीर पाटील,नगरसेवक निलेश माळी, कलीम भाई शेख, राहुल शर्मा ,संभाजी बिग्रेडचे जिल्हा उपप्रमुख अनंत वाघ, भास्कर गुरचल, कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष शांताराम कोळी, आदिवासीं महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगल कांडेलकर, नगीनदास बागुल सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी समाज बांधव शंकरदादा कोळी, आर के तायडे सर, सुरेश कोळी सर,संजय तायडे सर,रामेश्वर कोळी, गणेश कोळी, प्रकाश कोळी,अप्पू भांजा, साठे वकील, रतन सूर्यवंशी, मंगल कोळी, नाना कोळी, सुनील सूर्यवंशी, योगेश भोई,दीपक गायकर ,धनराज माळी, विश्वनाथ घाटे,निरंजन चंदनाकार,सागर घाटे,सुपेश निकम,आकाश माळी, अनिल सुर्यवंश , मंगल कोळी, रामाकांत कोळी,द्नेश्वर कोळी,प्रकाश कोळी, भास्कर कोळी,राहुल कोळी, संदीप कोळी, दीपक कोळी, अमोल कोळी, पावन कोळी, महिलांमध्ये मालती तायडे, अनिता कांडेलकर. वंदना बागुल, रत्नमाला तायडे, मनीषा कोळी, प्रमिला कोळी, सुरेख कोळी, कल्पना कोळी, संगीता कोळी, अनिता कोळी,वंदना कोळी,सिंधु कोळी, वत्सलाबाई कोळी, मनकर्णाबाई कोळी, कामना कोळी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.