TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात मध्यरात्री माहिती अधिकार कार्यकर्त्याचा निर्घृण खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 25, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात मध्यरात्री एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर), असे मयताचे नाव आहे. त्यांचा डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून करण्यात आला.

शहरातील गवळीवाडा भागातील दोन संशयित आरोपींसोबत दिलीप जोनवाल यांचे जुने वाद होते व त्या वादातून मंगळवारी रात्री 1.30 वाजता गरूड प्लॉट भागात जोनवाल यांच्या डोक्यावर संशयितांनी लोखंडी पाईपाने वार करीत त्यांची हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाले आहेत. दरम्यान, जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही परीचीत होते. हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. खून कुणी आणि कोणत्या वादातून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय.

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. गत महिन्यात कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची त्याची शालकाने कौटुंबिक वादातून हत्या केली होती तर कंडारी येथे जुन्या वादातून तिघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बाजारपेठ हद्दीत जीम ट्रेनरची उधारीच्या पैशांच्या वादातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटकही करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : सहा हजारांची लाच घेतांना हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात ?

June 22, 2023

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

February 8, 2022

मोठ्या आनंदात भाचीचा वाढदिवस साजरा केला, पण घरी परताना रस्त्यात मामासोबत घडलं भयंकर !

April 29, 2023

तीन हजाराची लाच मागणाऱ्या यावल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वरीष्ठ सहायकाला अटक !

January 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group