TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, बुधवार १३ एप्रिल २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, बुधवार १३ एप्रिल २०२२ : आज तिथी चैत्र शुक्ल द्वादशी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल.

मेष :-
सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज संतती नाराज होऊ शकते. त्यांना वेळ द्या. शांत रहा. चांगला दिवस.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ :-
आज राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र भ्रमण आहे. तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ, उत्तम वाचन, नातेवाईक भेट असा हा दिवस उत्तम आहे.

मिथुन :-
आज घर आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. दिवस शुभ.

कर्क :-
दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विशेष काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. मध्यम दिवस आहे.

सिंह :-
आज कुठूनतरी प्रवास योग येतील. कुटुंब सुख चांगले असून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. गुरू कृपा राहिल. दिवस शुभ आहे.

कन्या :-
घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात काहीतरी ताण निर्माण होईल. सध्या शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.

तूळ :-
चंद्राचं लाभ स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम.

वृश्चिक :-
मंगळ शुक्र घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य पंचम स्थानात असून संतती चिंता वाढेल. मात्र लाभ होतील. दिवस शुभ.

धनु :-
आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ.

मकर :-
आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. मंगळ आरोग्य समस्या निर्माण करतील. कार्यक्षेत्र गाजवाल. आर्थिक लाभ. दिवस शुभ.

कुंभ :-
दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. थोडे नकारात्मक वातावरण राहिल. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शुभ.

मीन :-
व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख भरपूर मिळेल. सध्या बारावा गुरू असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार ; जाणून घ्या...तुमच्या शहरांत किमती काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

११ हजाराची लाच घेताना चोपड्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

May 9, 2022

खळबळजनक : नराधमाने चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार

December 22, 2021

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनला रेडिओ सिटीचा महाराष्ट्र रेडियन्स अवॉर्ड !

December 23, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्मनिर्भर होण्याचा सुब्रमण्यम स्वामी यांचा सल्ला

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group