TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा !

vijay waghmare by vijay waghmare
September 1, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मोबाईल मुक्ती ही कलेमुळेच साध्य होते. कला गुणांमुळेच माणसाला प्रतिष्ठा व ओळख मिळते. कला शिकण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा परिस्थितीची नव्हे तर साधनेची गरज असते असे मार्गदर्शन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संगीत महर्षी आर.बी.पाटील, प्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील, प्रा. अरूण पाटील हे होते. अतिथींचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयांस जैन, प्रतीक जैन, निकेत जैन, सुभाष जैन यांनी केले.या प्रशिक्षणात बासरीवादक योगेश पाटील यांनी बासरी वाद्याचा इतिहास आणि बासरीवादनाच्या कौशल्याविषयी सखोल माहिती देऊन प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्ष बासरीवादनाचे प्रात्यक्षिक करून घेतले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या शिबिरात ८० प्रशिक्षणार्थींनी सहभागी नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक जैन यांनी केले. सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन यांनी तर आभारप्रदर्शन श्रेयांस जैन यांनी केले. यावेळी गायक नाना पवार, सुभाष जैन, निकेत जैन आणि रसिकांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

जीपीएस फाऊंडेशनतर्फे आयोजित धरणगाव येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरविरुद्ध न्यायालयात दोषरोप पत्र दाखल !

April 22, 2021

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022

सांगलीत मद्यपान करताना तरुणाचा खून ; शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले

August 14, 2021

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक बालरंगभूमी दिवस साजरा !

March 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group