TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्योजक पिता-पुत्रीने केले प्लाज्मा दान

माहेश्वरी सभेचा कोरोना रुग्णांसाठी आदर्श उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माहेश्वरी सभा, महेश प्रगती मंडळ व रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात एक उद्योजक व त्यांच्या मुलीने प्लाज्मा दान केला. या पिता-पुत्रीने प्लाज्मा दान करण्याबाबत समाजामध्ये एक सकारात्मक संदेश दिला आहे.

माहेश्वरी सभेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक कोरोना रुग्णांना प्लाज्मा दानातून जीवदान मिळतेय. दमयंती इंडस्ट्रीजचे संचालक पवन अशोक मंडोरा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी शगुन अशोक मंडोरा, तसेच त्यांच्यासह महेश प्रगती मंडळाचे सचिव आनंद पलोड यांनी रेडक्रॉस सोसोयटीत प्लाज्मा दान केले. यानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

मुलीच्या निर्णयाचा अभिमान

प्लाज्मा दान करणारे काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण होते. कोरोनावर मात केल्यानंतर शगुन मंडोरा हिने प्लाज्मा दानाबाबत माहिती घेतली. तिने प्लाज्मा दान करण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. मुलीचा दातु्त्वभाव लक्षात घेता तिचे वडील पवन मंडोरा यांनीही माहेश्वरी सभेच्या माध्यमातून प्लाज्मा दान करण्याचा निर्णय घेतला. मुलगी प्लाज्मा दान करू शकते, तर आपणही प्लाज्मा दान करू शकतो, असे पवन मंडोरा यांना वाटले. या वयात मुलीने घेतलेल्या सामाजिक निर्णयाचा अभिमान वाटतो, असे मत पवन मंडोरा यांनी व्यक्त केले. तर प्लाज्मा दानामुळे कोणतेही दुष्परिणाम नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांना जीवदान मिळून त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो. मनातील गैरसमज दूर करुन प्लाज्मा दान करावे, असे आवाहन प्लाज्मा दाते मंडोरा पिता-पुत्री व पलोड यांनी केले. याप्रसंगी प्लाज्मादान, रक्तदान, प्लेटसलेट दाते व पत्रकार अय्याज मोहसीन यांचाही सत्कार करण्यात आला. रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्लाज्मा दानाबाबत मार्गदर्शन केले. तर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन व सचिव विनोद बियाणी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

यावेळी माहेश्वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, शहर सचिव विलास काबरा, प्रोजेक्ट चेअरमन नचिकेत जाखेटिया, अमित बेहडे, बाळकु्ष्ण लाठी, महेश प्रगती मंडळाचे सदस्य आशिष बिर्ला, राजेश राठी, अँड. दीपक फापट आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय ; भाजपच्या सुवेंदू अधिकारींचा पराभव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्ञानवापी मशिदीच्या निकालावर ओवैसींची प्रतिक्रीया ; म्हणाले…!

May 16, 2022

Union Budget 2021-22 : जाणून घ्या..काय स्वस्त काय महाग?

February 1, 2022

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ !

September 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group