TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

६५ किमीच्या १५ कोटींच्या मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेच्या कामांना मान्यता !

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी शेतरस्ते टाकणार कात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू झालेली शेत पाणंद रस्ते योजना राज्य पातळीवर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते या नावाने सुरू झाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला असून यात जळगाव जिल्ह्यातील ६५ किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातल्या शिवारातील रस्ते हे इतिहासात पहिल्यांदाच जोडले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे.

यासंदर्भात वृत्त असे की पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबवली यांच्या अंतर्गत एक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत होता. तिच्या मदतीने रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. योजना अतिशय यशस्वी ठरले राज्य पातळीवर याचे कौतुक करण्यात आले. राज्य सरकारने ही योजना मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना या नावाने राबवण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी मातोश्री ग्राम समृद्धी योजना कार्यान्वित करण्यात आली.

READ ALSO

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

योजनेतून रस्ते मजबूत नव्हे तर डांबरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला असून एका किलोमीटरसाठी तब्बल २३ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शासनस्तरावरून या योजनेचा कामांना मंजुरी द्यायला सुरुवात करण्यात आली असून यासाठी जळगाव जिल्ह्यात ६५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यात अमळनेर तालुक्यातील २० किलोमीटर २० किमीचे रस्ते मुक्ताईनगर तालुक्‍यातील १६ किमी, जळगाव तालुक्यातील ११, धरणगाव १५, पारोळा ३ किलोमीटर रस्ते यांचा समावेश आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे दरम्यान मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे .

या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेत शिवार हे गावांना खऱ्या अर्थाने जोडले जाणार आहे. जिल्ह्याभरातून सुमारे ३ हजार ७९९ किमी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून सदर योजनेतंर्गत शेत रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यायला सुरुवात झाली असून जिल्ह्यात ६५ किलो मीटरचे रस्ते मंजूर झाल्याने ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

बांभोरी प्र.चा हाणामारी प्रकरण : चौघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार जगन्नाथ शिंदे यांच्यावतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

March 31, 2021

भयंकर : इथेनॉलने भरलेला टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू !

July 7, 2023

प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !

March 16, 2022

ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर ; प्रभाग रचनेसह निवडणूक कार्यक्रमाचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group