TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव पुन्हा खुनाने हादरले ! भरदिवसा ३५ वर्षीय तरुणाचा खून

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात खुनाची मालिका सुरूच असून आज दुपारी पुन्हा एका तरुणाच्या खुनाने जळगाव हादरले आहे. शिवाजीनगर हुडकोत ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. रिक्षा चालक नरेश आनंदा सोनवणे (वय-३५) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तरुणावर सपासप वार

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

शहरातील समता नगरात काल रात्री झालेल्या हल्ल्यात सागर नरेंद्र पवार या तरुणाचा आज पहाटे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यानंतर आज शिवाजी नगर परिसरात सुध्दा खून झाला. शिवाजीनगर भागातील रहिवासी नरेश आनंदा सोनवणे याच्यावर चॉपरने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या तरूणाला आज्ञात गुन्हेगाराने चॉपरने वार करून मारल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि वेगाने तपासाला सुरूवात केलीय. आजच मध्यरात्रीही समतानगरात तरुणाच्या मानेवर वार करत खून झाला होता. एकाच दिवसात जळगाव शहरात दोन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

चूक झालीही असेल तर मला विजय चौकात फाशी द्या ; सुप्रिया सुळे कडाडल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण : खडसे परिवारातील सदस्यांच्या मालमत्तेवर बोजे !

February 2, 2024

राज्यातील लाडशाखीय वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाची मान्यता !

October 11, 2024

छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा ‘नेटमिटरींग’द्वारे कार्यान्वित

October 29, 2021

सोमय्या, तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात, हे लोकांना माहिती : हसन मुश्रीफ

September 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group