TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ममता बॅनर्जीची जादू कायम ; सर्व उमेदवार विजयी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा चालली आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत.

दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत. दिनहाटामधून उदयन गुहा, खर्डामधून शोभनदेव चट्टोपाध्याय, गोसाबातून सुब्रत मंडल आणि शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी विजयी झाले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

विधानसभा निवडणुकीत टीएमसीने भाजपचा दारूण पराभव केला होता. भवानीपूरसह तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयाचा धडाका कायम राहिला आणि आता पुन्हा सर्व टीएमसीचे उमेदवार चार विधानसभा जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या विजयासह विधानसभेत टीएमसीच्या आमदारांची संख्या २१७ झाली आहे. तर, भाजपमधून आलेल्या आणखी पाच आमदारांचा समावेश केल्यास ही संख्या २२२ वर पोहोचली आहे.

हे उमेदवार विजयी झाले

गोसाबा येथे तृणमूलचे उमेदवार सुब्रता मंडल १ लाख ५१ हजार मतांनी विजयी झाले आहेत. दिनहाटाचे टीएमसीचे उमेदवार उदयन गुहा १ लाख ६३ मतांनी विजयी झाले आहेत. खर्डामधून टीएमसीचे उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय विजयी झाले आहेत. तर, शांतीपूरमधून टीएमसीचे उमेदवार ब्रजकिशोर गोस्वामी ६३ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

नवाब मलिकांसह त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को चाचणी करा : आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून दोघांवर हल्ला ; एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा

November 7, 2020

धक्कादायक : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने केली आईची हत्या !

February 21, 2022

पातोंडा गावात महिलेचा विनयभंग व मारहाण; अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

September 15, 2024

आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे करणदादा पाटील यांची प्रचार रॅली !

May 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group