TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनियार बिरादरीने गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्य करणाऱ्यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन केला गौरव !

स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीची वार्षिक सर्व साधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली टिक्की ईस्टेट जळगाव येथे पार पडली. या सभेत जिल्ह्यातील बिरादरीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बिरादरीच्याच वरिष्ठांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जे तरुण,वृध्द समाजकार्यात अग्रेसर असतात त्यांचा सुद्धा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व ३१ पदाधिकारी यांना अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

समाजरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवर !

रफिक नादर व आसिफ मेहबूब – बोदवड ,शफी इस्माईल – कजगाव, जावेद करीम – भडगाव, नईम खान फैजपुर आदर्श शिक्षक ) हकीम चौधरी व कलीम रसूल मुक्ताईनगर, आबिद हारून, जूलकर नयन, मुजाहिद खान (सिकलगर बिरादरी), वसीम शेख ( इतर बिरादरी), मोहसीन शेख, जावेद करीम (सर्व जळगाव ) तसेच जळगावचे डॉक्टर अताऊर रहमान यांनी आपल्या चार ही मुलांचे शिक्षण एमबीबीएस व एम एस, एम डी केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुर्वेदमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर असीम इलियास यांना मिळालेल्या आयुर्वेदाचार्य व त्यांच्या औषधीने मिळत असलेल्या गुणांमुळे (खास करून स्टोन च्या आजरा पासून) त्यांचा विशेष असा सत्कार यावेळी करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी पुरस्कारार्थी !

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह सोशल वर्क पदवी, बी फार्म, बीएससी, नीट, आयटीआय, एमसीए, एलएलबी, या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने आयेशा खान, मसीरा शेख, हुमेरा नाज,शांजिया समीर, अमन अकबर,हुजैफा मन्सूर, नर्गिस करीम,सालेहा फिरदोस, तहमिना फरीद, अफसाना अजिज, अल्ताफ फारूक, आयतुल्ला असदुल्ला,अक्सा असदुल्ला, झुबियानाझ जाहीद,अनम कौसर, मुशाहीद हनीफ, झवेरिया खलील, तांझिला परवीन, तांजिला मुश्ताक, खानसाबतुल लियाकत,सना परवीन नासिर, कौसर अमिन, मुस्कान शब्बीर मणियार, अहतेशाम हारून, तफज्जुल शाद असलम,तमसील असलम, अल्ताफ आसिफ, कासिम करीम, मुबशशेरा अलीम, जुनेद शकील, रिजवान रईस, तलहा तय्यब, कनीज नदीम, अझहर कलीम, मुस्तकीम शकील, जौफिन मोहम्मद युनूस, अल्ताफ असिफ, एडवोकेट शेख मुस्तकीम व एडवोकेट अलतमश कालू.

स्वयं रोजगार अंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप !
जुबेदाबी अमजद बोदवड, शाहीनबी शरीफोद्दिन चोपडा, शबाना शरीफ पिंपळकोठा , मराज बी शेख इकबाल वरणगाव, राहील अंजुम व आस्मा सलीम जळगाव.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 मार्च 2026 !

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 02 मार्च 2026 !

March 2, 2026
Next Post

चाळीसगावात तालुक्यात १२ वर्षानंतर आमसभा ; आमदार मंगेश चव्हाण यांचे 'ऑन द स्पॉट' निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप, पंतप्रधान मोदी ९ कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार

December 25, 2020

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित ; सूत्रांची माहिती

May 25, 2021

धरणगाव : मिस्त्री काम करणाऱ्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले ; मुलाची मोठ्या संघर्षातून PSI पदाला गवसणी !

August 7, 2023

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२०२४ !

February 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group