TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकिय तंत्रशिक्षण येथील कोविड केअर सेंटरला महापौर व उपमहापौर यांनी दिली भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जेवणासंबंधित समस्या असल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तिथे जाऊन पाहणीही केली. त्यामुळे आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड सेंटरला भेट दिली.

यावेळी रुग्णांमार्फत जेवणाचा दर्जा खालावला जात असल्याची तक्रार आलीच नाही, असे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले. महापौर व उपमहापौर यांनी स्वतः जेवणाचे पॅकेट्स तपासून पाहिले. रुग्णांना दिले जाणारे जेवण हे अत्यंत उत्तम दर्जाचे असल्याचे समोर आले.

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

महापौर व उपमहापौर यांनी कोविड सेंटर मधील रुग्णांशी संवादही साधला. जेवनासंबंधी तुम्हाला काही समस्या आहेत का ..? असे विचारले असता रुग्णांनी आम्हाला जेवण वेळेवर व अत्यंत चांगल्या प्रतीचे मिळत असल्याचे सांगितले.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी म्हणाले की, जर तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही येथील या डॉक्टरांशी अथवा समन्वयकांशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा. तक्रारींचे लगेच निवारण करण्यात येईल आणि यामध्ये जर काही समस्या असतील तर दोषींना पाठिशी घातले जाणार नाही, असेही यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सागितले. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, कुंदन काळे, हर्षल मावळे, नरेश सोनवणे, अजय देशमुख आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

काँग्रेस नेते राहुल गांधी याना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्री अजित पवारांना सूतगिरणी संचालक मंडळाचे साकडे ; पुढील महिन्यात चोपडा येण्याचेही आमंत्रण !

July 16, 2023

शिंदेच्या कार्यकर्त्यांनी असं करायला नको, हार जीत होत असते : खडसे

November 23, 2021

धरणगावातील व्यापारी संकुलात एकाची गळफास घेऊन एकाची आत्महत्या !

December 9, 2023

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group