TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कचरा संकलन व साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिलेला आहे. वॉटरग्रेसच्या कामाबाबत अनेक महिन्यांपासून मनपा सदस्यांकडून तक्रारी येत असून गेल्या काही दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रातून येत असलेल्या माहितीनुसार मक्तेदाराने अटी, शर्थींचा भंग केल्याचे दिसून येत आहे. वॉटरग्रेस कंपनी आणि कामकाजाची चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

जळगाव शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत वॉटरग्रेसचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. तसेच काही ठिकाणी कचरा संकलन ऐवजी ट्रॅक्टरमध्ये माती भरून वजन वाढविले जात असल्याचे लक्षात आले आहे. गेल्या काही दिवसापासून स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार वॉटरग्रेस मक्तेदाराने उपमक्ता दिलेला असून साफसफाई आणि सर्व कामकाज त्या कंपनीकडून करीत असल्याचे तसेच वॉटरग्रेस कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे बँक खाते हाताळण्यात येत असल्यासह अटी शर्थींचा भंग करणाऱ्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. वॉटरग्रेस कंपनी आणि त्यांच्या कामकाजाची चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

READ ALSO

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांची तक्रार

वॉटरग्रेसचे कर्मचारी कचरा संकलन करण्याऐवजी ट्रॅक्टरमध्ये माती भरत असल्याचा प्रकार बुधवारी महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे व भारत सपकाळे यांनी उघडकीस आणला. त्यांनी याबाबत तात्काळ महापौरांकडे तक्रार केली असता महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ आयुक्तांना सदर प्रकार कळविला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

राजमार्ग प्राधिकरण, प्रशासकीय अधिकारी सह लोकप्रतिनिधीचे सालार नगर अंडर पाससाठी नकारात्मक मानसिकता - फारूक शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २८ जानेवारी २०२३ !

January 28, 2023

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

December 23, 2020

जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिसा राज्याच्या सीमेजवळ अपघात ; सर्व यात्रेकरू सुखरूप !

February 5, 2023

शाहरुख खानचा बंगला अनधिकृत ; हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप

June 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group